DCGI Substandard Medicines | DGCI च्या चाचणीत 50 औषधे निकृष्ट दर्जाची; यादीत प्रसिद्ध मेहेंदी कंपनीचाही समावेश
DCGI Substandard Medicines | आजारी पडल्यावर अनेक लोक हे डॉक्टरकडे न जाता घरातील औषधे खातात किंवा मेडिकलमधून औषधे आणतात. या औषधाने आपण पूर्णपणे बरे होणार आहोत, असा डोळे झाकून विश्वास ठेवून लोक ती औषधे घेतात. परंतु हीच औषधे आता जीवघेणी ठरू शकतात. कारण आता ड्रॅग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI Substandard Medicines) औषधांच्या तपासणीमध्ये 50 … Read more