Incomplete Sleep : अपूर्ण झोप करते आरोग्याचे नुकसान; जाणून घ्या काय होतात परिणाम?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Incomplete Sleep) निरोगी आयुष्य जगायचे असेल तर आपल्या सवयी देखील तशा असायला हव्या, असे डॉक्टर नेहमी सांगतात. आता या सवयी नक्की काय असाव्या? याबाबत अनेकदा विविध संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. चांगला आहार, चांगलं राहणीमान, स्वच्छता, व्यायाम या सगळ्यासह माणसाला निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असते ती पूर्ण झोप. मात्र, आजकालची बदलती जीवनशैली आपल्या … Read more