हिवाळ्यात का वाढतो हृदयविकाराचा त्रास? जाणून घ्या आरोग्य तज्ज्ञांचे मत
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | डिसेंबर महिना सुरू होणार आहे. आणि संपूर्ण राज्यामध्ये थंडी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. थंडीमध्ये अनेक लोकांना विविध त्रास होत असतात. लोकांना थंडीमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा थंडीमध्ये हार्ट अटॅक आणि ब्लॉगचा धोका देखील वाढतो. त्यामुळे थंडीमध्ये आजारी लोकांना जास्त काळजी घ्यावी लागते. आता हृदयाचा आजार असणाऱ्या लोकांनी … Read more