Weather updates: राज्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येणार; तर या भागात कोसळणार पाऊस

Weather updates

Weather updates| गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परंतु आता पुढच्या 2 दिवस राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहील, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये तुरळक पाऊस बरसेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र पुणे, जळगाव, धुळे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, … Read more

Summer Disease : वाढत्या गरमीसोबत वाढतोय गंभीर आजारांचा धोका; कशी घ्याल काळजी? जाणून घ्या

Summer Disease

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Disease) सध्या सूर्य असा काही आग ओकतोय जणू जानी दुश्मनच!! गरमीने हैराण झालेल्या जीवाची बैचेनी रोज थोडी थोडी वाढतेय. उन्हाचा तडाखा जसजसा वाढतोय तसतशी उष्णतेची लाट सोबत आजारपण घेऊन येऊ लागली आहे. उन्हाळा आला की त्यासोबत काही आजार येतात. आता वाढती गरमी याच आजारांना आयत आमंत्रण देतेय असं वाटतय. त्यामुळे या … Read more

नागरिकांनो काळजी घ्या!! महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पुढील 5 दिवसात उष्णतेची लाट येणार

Heat wave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या देशातील वाढत्या उष्णतेने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. यात तापमानाचा पारा चाळीशीच्या ही पार गेल्यामुळे उष्माघाताचा त्रास लोकांना अधिक जाणवू लागला आहे. अशातच पुढील पाच दिवसात महाराष्ट्रसह गुजरातमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 3 ते 5 मे कालावधीत मध्य भारतात उष्णतेची लाट येणार असल्याची माहिती … Read more