Tamhini Ghat : ताम्हिणी घाट रस्ता खचला ; ‘या’ तारखेपर्यंत वाहतूक राहणार बंद

Tamhini Ghat : राज्यभरातल्या जवळपास सर्वच भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे , कोल्हापूर, सांगली सातारा या भागात अद्यापही पावसाचा जोर आहेच. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जर तुम्ही पर्यटनाकरिता किंवा प्रवासासाठी ताम्हिणी घाटाततून जाण्याचा विचार करीत असाल तर थांबा …! कारण ताम्हिणी घाट सध्या बंद करण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी यांनी याबाबतची माहिती … Read more

Monsoon Tips : पावसाळ्यात वीज कोसळताना कसे कराल स्वतःचे रक्षण? जाणून घ्या

Monsoon Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Monsoon Tips) राज्यभरात ठिकठिकाणी धुवाँधार पाऊस सुरु आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर अखेर वरुणराजा प्रसन्न झाला आहे. राज्यभरात मान्सूनला जबरदस्त सुरुवात झाली असून अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजासुद्धा सुखावला आहे. अनेक गावात पेरणीला सुद्धा सुरुवात झाली आहे. एकीकडे पावसाच्या येण्याने सर्वत्र आनंदी आनंद झाला आहे. तर दुसरीकडे पावसाळ्यात कोसळणाऱ्या वीजेमुळे … Read more

Heavy Rainfall : .. अन् पहिल्याच पावसात मुंबई झाली जलमय; दादर- हिंदमाता परिसरातील व्हिडीओ व्हायरल

Heavy Rainfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Heavy Rainfall) गेल्या अनेक दिवसांपासून गरमीने हैराण झालेला मुंबईकर चातकासारखा पावसाची वाट बघत होता. अखेर काल पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत पावसाचं आगमन तर झालं, पण हे आगमन इतकं दणक्यात झालं की, सगळीकडे पाणीच पाणीच अशी परिस्थिती पहायला मिळाली. पहिल्याच पावसाने मुंबईला असं काही झोडपून काढलंय की, लालबाग- परळ, दादर- … Read more

Roof Leak Repair : पावसात छतगळती होतेय? तर ‘या’ सोप्प्या ट्रिक्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा

Roof Leak Repair

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Roof Leak Repair) गेल्या काही दिवसांत पावसाने राज्यभरात ठिकठिकाणी जोरदार बॅटिंग केली आहे. आता पावसाळा सुरु झाल्यामुळे अनेक लोकांच्या घरात छतगळती सुरु झाली असेल. अशा परिस्थितीत आता लोक घराला वॉटरप्रूफ बनवण्यासाठी विविध उपाययोजनांचा वापर करताना दिसतील. तर काही लोक जिथे छतातून पाणी येत असेल तिथे जमिनीवर बादल्या ठेवताना दिसतील. बहुतेक कौलारू वा … Read more

Viral Video : आनंदी आनंद गडे!! पावसात आनंदाने नाचू लागला उंदीर मामा; व्हिडीओ पाहून वाटेल मजा

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) यंदाचा उन्हाळा इतका कडक होता की, प्रत्येकाच्या जीवाचे हाल झाले. घामाच्या धारा आणि सतत लागणाऱ्या उष्ण वाफांमुळे सगळेच वैतागले होते. फक्त माणूस नाही तर इतर सजीवही उकाड्याने अक्षरशः हैराण झाले होते. दरम्यान, नुकत्याच देशभरात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. ज्यामुळे सर्वत्र आल्हाददायी वातावरण निर्माण झालं आहे. चातकासारखी वाट पाहणारा प्रत्येक सजीव … Read more

Mansoon Update: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता!! अखेर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन

Southwest monsoon

Mansoon Update| राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. अखेर 6 जूनपासून महाराष्ट्रात नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. याची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. डॉ. होसाळीकर यांनी एक ट्विट केले आहे ज्यात, नैर्ऋत्य मोसमी पाऊस हा रत्नागिरी, सोलापूर आणि मेडक, यासह भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत … Read more

मुंबईत मुसळधार पाऊसाचा हाहाकार; 2 ठिकाणी कोसळले मोठमोठे होर्डिंग; Video Viral

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाने (Mumbai Rain) वादळ वाऱ्यासह हजेरी लावली आहे. सुरुवातीला अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये पावसाळी हजेरी लावली होती. पुढे ठाणे शहर, नवी मुंबई, पालघरमध्ये आहे पाऊस कोसळायला सुरुवात झाली. बघता बघता मुसळधार पावसासह वेगाने वारे वाहू लागले. ज्यामुळे मुंबईत 2 ठिकाणी मोठमोठे होर्डिंग कोसळले. हे होर्डिंग कोसळतानाचे दृश्य … Read more

कडक उन्हाळ्यात राज्यातील या भागात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

Rain Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कडक उन्हाळ्याने महाराष्ट्रातील नागरिकांना हैराण करून सोडले आहे. यात देशातील काही भागात उष्णतेची लाट आल्यामुळे तर जनजीवन विस्कळीत होऊन बसले आहे. अशा परिस्थितीतच नागरिकांना थंडावा देणारी एक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसात महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये पाऊस कोसळेल (Heavy Rain) असा अंदाज वर्तवला आहे. असे झाल्यास नागरिकांची या … Read more

राज्यात थंडीच्या मोसमात अवकाळी पाऊस पडणार? हवामान खात्याने दिली मोठी माहिती

Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यामध्ये हळूहळू थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. परंतु बांगलादेशात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु राज्यातील हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोणत्याही भागात पाऊस पडणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच, राज्यात पुढील पाच दिवस कोरडे वातावरण राहील आणि काही काही भागात थंडीचे प्रमाण वाढेल, … Read more

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी!! आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत

rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात गुलाबी थंडीचे वातावरण असताना पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच, रत्नागिरी, सिंधुदुर्गात देखील रिमझिम सरी बरसात आहेत. अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सोमवारी पहाटे सकाळपासून कोकण आणि सिंधुदुर्ग भागात पाऊस बरसात असल्यामुळे … Read more