शेतातील काम उरकून घरी जाणाऱ्या दोन महिलांना टेम्पोची धडक, दोघांचाही जागीच मृत्यू

accident

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये शेतातून मोल मजुरी करुन घरी परतताना दोन महिलांना टेम्पोने धडक दिली आहे. वैजापूर तालुक्यातील मणुर या ठिकाणी हा अपघात (accident) झाला आहे. या अपघातात दोघींचाही जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे दवंगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ठगनबाई विश्वनाथ दवंगे आणि मंगल … Read more

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीला अपघात, लाईव्ह व्हिडिओ आला समोर

mla sanjay shirsath

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (mla sanjay shirsath) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. संजय शिरसाट (mla sanjay shirsath) आज विमानतळावरुन शक्ती प्रदर्शन करत त्यांच्या मतदारसंघात जात होते. यावेळी त्यांच्याच ताफ्यातील केंद्रीय सुरक्षाचे जवान घेऊन जाणाऱ्या गाडीनेच त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात … Read more

त्या कीर्तनकार बाबाचा पॉर्न व्हिडीओ कसा झाला व्हायरल; सत्य आले समोर

औरंगाबाद । जिल्ह्यातील एका किर्तनकाराचा ‘पॉर्न व्हिडिओ’ व्हायरल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एका महिला किर्तनकार महिलेसोबत हे किर्तनकार ‘शरीरसंबंध’ करताना स्पष्टपणे दिसत आहे. पण हा व्हिडीओ बाहेर आला कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. व्हिडिओ हा दोघांपैकी एकाच्या मोबाइलमध्ये असणार मग तो समाज माध्यमात व्हायरल कसा झाला असाही प्रश्न उपस्थितीत … Read more