संभाजी भिडे त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याने गोत्यात

thumbnail 1531518713276

नागपूर | ‘माझ्या दारात एक आंबा आहे त्या आंब्याची फळे खाल्ल्याने अनेकांना मुले झाली आहेत’ या वक्तव्याने भिडे गुरुजींना गोत्यात आणले आहे. भीमा कोरेगाव दंगलीत कथित सहभागाचे आरोप भिडे गुरुजींवर आहेत. भीमा कोरेगाव दंगली पासून भिडे गुरुजी सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेच्या मध्यमागी असतात. अशातच मागील महिन्यात नाशिकात भिडे गुरुजींनी आंब्याचे वक्तव्य केले होते. भिडे … Read more

तर मी विधान परिषदेच्या सभागृहात विष घेऊन आत्महत्या करेल – सुनिल तटकरे

thumbnail 1531501710143

नागपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांनी आज विधान परिषेदेत ‘..तर मी आत्महत्या करेन’ असे विधान केल्याने सभागृहात एकच गदारोळ उठला. सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकाला गुजराती भाषेतील पाने जोडली गेल्याचा आरोप तटकरे यांनी सत्त‍ाधारी भाजपवर केला होता. परंतु चंद्रकांत पाटलांनी तो फेटाळून लावला. त्यावर बोलताना ‘मी सरकारवर केलेला आरोप खोटा निघाला तर मी विधान परिषदेच्या … Read more

एकतर्फी प्रेमातून त्याने चक्क माॅडेलला ठेवले ओलीस, पोलीसांवर केला गोळीबार

thumbnail 1531500760671

भोपाळ | एका मॉडेलच्या घरात शिरुन तिला दिवसभर ओलिस ठेवण्याचा प्रकार मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात आज घडला. मॉडेल राहत असलेल्या घरात एक तरुण सकाळी नाट्यमयरित्या शिरला आणि त्याने चक्क पोलीसांना न जुमानता त्या माॅडेलला दिवसभर कैद करुन ठेवले. प्रसंगी त्याने फ्लॅटच्या गॅलरीतून गोळीबारही केला. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे पोलीसांनी म्हटले आहे. काय आहे प्रकरण? … Read more

शरद पवारांच्या बारामतीत तुकोबांचा मुक्काम, माऊलींनी नीरास्नान घेऊन गाठला लोणंद मुक्काम

thumbnail 15314926683111

बारामती | ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज निरास्नान घेऊन लोणंद गाठले आहे तर संत तुकाराम महाराजांची पालखी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बारामती मुक्कामी आहे. माऊलींच्या पालखीने दुपारी नीरा-शिवतक्रार गावात नीरा स्नान घेतले. इंद्रायणी स्नाना नंतर नीरा नदीतील स्नान पवित्र स्नान मानले जाते. इंद्रायणी, नीरा,चंद्रभागा हे तिहेरी स्नान वारकऱ्यांसाठी पवित्र स्नान आहे. आज माऊलींची पालखी पुणे … Read more

आता मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहांमधेसद्धा बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार

thumbnail 1531491139389

नागपूर | १ ऑगस्टपासून मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहात नागरिकांना बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार आहेत. बाहेरचे खाद्यपदार्थ आत घेऊन जाण्यास मज्जाव करणाऱ्या मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहांवर सरकार कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न पुरवठा ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत अाज दिली आहे. पुण्यात काही महिन्यापूर्वी सामान्य नागरिकांनी मल्टिफ्लेक्स मधील खाद्यपदार्थांच्या अवास्तव दराचा विरोध केला होता. तसेच मनसेचे … Read more

प्रियांका चोपडा भारता बाहेर साजरा करणार वाढदिवस

thumbnail 1531487959746

मुंबई | प्रियांका चोपडा यंदा आपला वाढदिवस परदेशातच साजरा करणार आहे. १८ जुलै रोजी प्रियांकाचा वाढदिवस असून बाॅयफ्रेंड निक सोबत न्यूयॉर्क येथे वाढदिवस साजरा करण्याचे प्रियांकाचे ठरवले आहे. अलीकडच्या काही दिवसांपासून निक जोनस आणि प्रियांका चोपडा यांच्यात प्रेमसंबंध असल्याची बाॅलिवुडमधे चर्चा सुरु आहे. निक जोनस हा प्रियांका चोपडा पेक्षा १० वर्षानी लहान आहे. काही दिवसापूर्वी … Read more

सरकारी मदत मिळाल्या शिवाय मृतांच्या अस्थीचे विसर्जन करणार नाही, धुळे हत्याकांड

thumbnail 1531485441869

सोलापूर | धुळे हत्याकांडात मारल्या गेलेल्या मंगळवेडा तालुक्यातील त्या पाच व्यक्तींच्या नातेवाईकांनी सरकारने जाहीर केलेली मदत हातात मिळाल्याशिवाय मृतांच्या अस्थी विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला जोपर्यंत मदत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही अस्थींचे विसर्जण करणार नाही अशी भुमिका घेऊन मृतांच्या कुटंबियांनी अस्थी झाडावर टांगून ठेवल्या आहेत. काय आहे प्रकरण ? १ जुलै रोजी धुळ्यातील … Read more

भिंतीतून प्रकट झाले साईबाबा

thumbnail 1531477936662

शिर्डी | सध्या सोशल मिडियावर साई बाबांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत साई बाबा भिंतीतून प्रकट झाल्याचे दिसत आहे. ‘मी भक्तांचे रक्षण करण्यासाठी परत आलो आहे’ अशी कबुली सदर व्हिडिओत साईबाबांनी दिली आहे. सदर व्हिडीओ साईबाबांच्या व्दारकामाईतील समाधी गाभाऱ्यातील आहे. व्हिडीओ बघितल्यावर तो अत्यंत वास्तववादी असल्याचे दिसून येते आहे. सदर घटना ज्यावेळी … Read more

चंद्रकांतदादा अजून किती बळी घेणार

thumbnail 1531473446086

कल्याण |रस्त्यांवरील खड्यांमुळे होणार्या अपघातांची संख्या येत्या काही दिवसांत वाढली आहे. रस्त्यात पडलेल्या खड्यांमधे गाडी गेल्याने ताबा सुटून अपघातात अनेक जणांना आपला प्राण गमवावा लागला अाहे. त्यामुलळे ‘रस्त्यावर पडलेले खड्डे दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा’ अशी घोषणा करणाऱ्या चंद्रकांत दादांना सामान्य माणसे प्रश्न विचारू लागली आहेत. ‘तुम्ही अजून किती जणांचे बळी घेतल्यावर खड्डे बुजवणार … Read more

नानार प्रकल्पाच्या विरोधावर शिवसेना ठाम, प्रचंड गदारोळात विधानसभा दिवसभरासाठी तहकूब.

thumbnail 1531472777537

नागपूर | नानार तेलशुद्धीकरण प्रकल्प कोकणात होऊ नये यासाठी कॉग्रेस,राष्ट्रवादी सहित शिवसेनेने दंड थोपटल्याने भाजपा एकटी पडली आहे. शिवसेना नानार प्रकल्पाच्या विरोधावर ठाम राहीली आहे. नानार प्रकल्पावरुन विधानसभेत प्रचंड गदारोळ होऊन विधानसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. नानार प्रकल्पावरुन विधिमंडळाचे कामकाज ठप्प पडण्याचा आज तिसरा दिवस आहे. ‘कुणावर ही अन्याय अथवा बळजबरी केली … Read more