Imtiyaz Jaleel On Savarkar। सावरकर पळपुटे, अशा पळपुट्यांना आम्ही मानत नाही; इम्तियाज जलील यांचे वादग्रस्त विधान

Imtiyaz Jaleel On Savarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वादग्रस्त विधान (Imtiyaz Jaleel On Savarkar) केलं आहे. सावरकर हे पळपुटे होते, अशा पळपुट्याना आम्ही मानत नाही असं त्यांनी म्हंटल आहे. खासदार इम्तियाज जलील हे परभणी या ठिकाणी संविधान गौरव सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्य केलं. … Read more