कराड जनता बँकेला संचालक मंडळाचाच ३१० कोटींचा गंडा

सातारा प्रतिनिधी|सकलेन मुलाणी  जनता सहकारी बँकेत संचालक मंडळाने आपसात संगणमत करून बँकेतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरत आठ खातेदारांच्या नावे सुमारे 310 कोटी रुपयांची बोगस कर्ज प्रकरणे तयार करून बॅंकेला गंडा घातल्याचे समोर आले आहे. याबाबत राजेंद्र गणपती पाटील वय 50 राहणार वृंदावन कॉलनी मलकापूर यांनी न्यायालयात दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात सुमारे 37 जणांविरोधात गुन्हा … Read more

शिवेंद्रराजेंच्या पक्षप्रवेशाला भाजपमधून विरोध

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाला आता भाजप मधूनच विरोध होत असल्याचे चित्र बघायला मिळते आहे. भाजपचे नेते आणि पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांनी शिवेंद्रराजेंच्या पक्ष प्रवेशाला हरकत घेतली आहे. मी जमिनीची मशागत केली. मी पेरणी केली. मी पीक जपलं आणि आता कापणीला आलेले पीक मी कसा दुसऱ्याला कापू … Read more

राजेंच्या भाजप प्रवेशाचा मंगळवारी मुहूर्त

मुंबई प्रतिनिधी | सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा भाजप प्रवेश होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप येत्या ३० जुलैला सर्वच विरोधी पक्षाला जोराचा धक्का देत जोरदार इनकमिंग करणार आहे यात राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले देखील भाजपमध्ये सामील होणार आहेत असे वृत्त समोर आले आहे. गुरुवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या मुलाखतीला दांडी मारून शिवेंद्रराजेंनी हॉटेलमध्ये … Read more

टोल फ्लाझ्याची सफाई करण्याऱ्या कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले

सातारा प्रतिनिधी | सकलेनमुलाणी,  आनेवाडी टोल नाक्यावर टोल ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावरून मालट्रकची पाठीमागील चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. हैबत दत्तोबा मोरे राहणार (मोरेवाडी) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे हैबत मोरे नाक्यावरील टोल ट्रॅकची सफाई … Read more

सातारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

सातारा जिल्ह्यात सकाळीच भूंकपाचा धक्का बसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. कोयनापासून 10 किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती असून या घटनेमुळे कोयणावासीय हादरून गेले आहेत. भूकंपाची  तीव्रता 4.8 रिश्टर स्केल एवढी नोंदण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोयणा परिसरात वारंवार भूकंपाच्या घटना घडतात. जिल्ह्यातील या भूकंपाची तीव्रता मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने कमी सेकंदाचा भूंकप … Read more

रानमेवा देणारा आरोग्यवर्धक ‘सह्याद्री’

सातारा प्रतिनिधी |  सकलेन मुलाणी ,  सह्याद्रीचा निसर्गसंपन्न तालुका म्हणून पाटण तालुक्याची ओळख आहे. चोहोबाजूनी उंच डोंगरदऱ्यानी वेढलेल्यात नयनरम्य निसर्गाची उधळण तर आहेच. परंतु या निसर्गामध्ये दडलेय ती निसर्गसंपत्ती जी मानवास आरोग्यदायी आहे. फक्त इतरांस आरोग्य न देता या निसर्गाची देखभाल करणाऱ्यांची पोटापाण्याची सोय सुध्दा करते. घनदाट जंगलात जिथे नजर ही पोहचत नाही तिथे राहतो … Read more

कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून

Untitled design

कराड प्रतिनिधी|सकलेन मुलाणी तालुक्यातील चोरे येथे दारूच्या नशेत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने गळ्यावर घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवार, २० मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शशिकला आनंदा सातपुते  (वय ५०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आनंदा दादू सातपुते (वय ५५) … Read more

नवा कराड – चिपळूण राष्ट्रीय महामार्ग पडतोय महागात

Untitled design

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी      पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांना जोडला जाणारा महामार्ग म्हणजे कराड चिपळूण राजमार्ग … मुंबई-बेंगलोर एक्सप्रेस होण्यापूर्वी हाच मार्ग सोयीस्करपणे वापरला जात होता.मात्र आज पश्चिम महाराष्ट्र ते  कोकण हा प्रवास याच रस्तावरुन होतो. यामार्गावरील वाहने व प्रवाशी यांची संख्या दररोज लाखात असते. मध्यंतरी वाहने व प्रवासी संख्या वाढत असल्याने … Read more

मोदींच काय, भाजपचा कोणताच नेता २३ मेनंतर पंतप्रधान होणार नाही

Untitled design

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी , 23 मे च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदी किंवा भाजपाचा कोणीही नेता पंतप्रधानपदी नसेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत व्यकत केला. शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या चारा छावणीतील भ्रष्टाचार उघड लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर 1977 सालची राजकिय परस्थिती निर्माण होईल. कॅाग्रेस आघाडी मित्रपक्ष एकत्र बसुन पंतप्रधानपदाची व्यकती … Read more

क्रिकेट मॅचवर सट्टा खेळायला लावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

Untitled design

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी  येथील नगरपालिका परिसरात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेण्यासाठी फिरत असलेल्या युवकास कराड पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 54 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अभिजीत आनंदा शेंद्रे (वय 24 रा. गुरूवार पेठ, कराड) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत … Read more