माथाडी कामगारांच्या मातोश्री हरपल्या ; नरेंद्र पाटलांना मातृशोक

Untitled design

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी, माथाडींचे आराध्य दैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या धर्मपत्नी व माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या मातोश्री वत्सलाताई अण्णासाहेब पाटील यांचे गुरुवार दि.२५ एप्रिल २०१९ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ६५ व्या वर्षी मुंबई येथील खाजगी रूग्णालयात दु:खद निधन झाले. त्याच्या पाश्चात दोन मुली, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. … Read more

दिलेल्या मताची या सरकारने किंमत केली नाही

Untitled design

  कराड प्रतिनिधी ।सकलेन मुलाणी पाच वर्षापूर्वी निवडणुकीच्या काळात विरोधकांनी एवढा चांगला अभिनय केला, तो मी याआधी कधी पाहिला नाही, बेबींच्या देठापासून तळागाळातील लोकांच्यापर्यंत नंदनवन करू अशी आश्वासने दिली. एवढा अभिनय, मी बरेच नाटके बघितली पण यांच्या अभिनयाने भारावून गेलो, मी पण प्रॅक्टीस करायला लागलो, परंतु हा विरोधकांचा अभिनय बटन दाबून मत मिळेपर्यंत होता, त्यानंतर … Read more

म्हणून पत्नीच्या हातून झाला पतीचा खून

Untitled design

वाई । प्रतिनिधी दररोज दारू पिऊन भांडण करणाऱ्या पतीचा त्याच्याच पत्नीने चांगलाच बदला घेतला आहे. काल सोमवारी रात्री दारू पिऊन आलेल्या पतीच्या डोक्यात पत्नीने फारशी घातल्याने रात्रभर रक्तस्त्राव होऊन पतीचा मृत्यू झाला आहे. संजय विष्णू कांबळे असे मृत पतीचे नाव असून त्याच्या डोक्यात पत्नी सुलोचना हिने फारशीने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. आनेवाडी ता.वाई … Read more

मध्यप्रदेशच्या ३ विजयी आमदारांचं सातारा कनेक्शन – निष्ठावंत कार्यकर्त्याचा सन्मान

Thumbnail

सातारा | योगेश जगताप राजकारण म्हटलं की पैसा, प्रतिष्ठा या गोष्टी प्रामुख्याने येतात. कार्यकर्ते अनेक वर्ष काम करतात, पाठपुरावा करतात, मोर्चे-आंदोलने यशस्वी करतात, प्रत्यक्ष तळागाळात जाऊन संवाद साधतात. काही वेळेला नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यालाच त्या मतदारसंघाची माहिती चांगल्या पद्धतीने झालेली असते. अनेक अडचणी व उपेक्षांचा सामना करत हे कार्यकर्ते धडपडतच असतात. अचानक एखादा दिवस असा येतो की त्या … Read more

मराठा आरक्षणाचा निर्णय हे भाजप सरकारने उचललेले धाडसी पाऊल – उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosle on Maratha Resrvation

सातारा | ‘मराठा आरक्षणाचा निर्णय हे भाजप सरकरने टाकलेले धाडसी पाऊल आहे’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप सरकारचे अभिनंदन केले. सातारा येथे आयोजित विकासकामांच्या भुमिपुजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. ‘मराठा आरक्षणाचा निर्णय मागेच मार्गी लागायला … Read more

उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ

Udayanraje Bhosle

सातारा | राष्ट्रवादीचे नेते आणि सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज भाजप सरकारवर चांगलीच स्तुतीस्तुमने उधळली. आपल्या भाषणातून ‘आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुकीत भाजपाला भरभरुन यश मिळेल’ असा संकेत भोसले यांनी दिल्याने राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयोजित विकासकामांचे भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. ‘केवळ … Read more

पवारांच्या बालेकिल्ल्यात गडकरी-फडणवीसांचा शड्डू

Satara News

सातारा प्रतिनिधी | योगेश जगताप भारतीय राष्ट्रीय रस्ते विकास महामार्गाच्या सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या कोनशीला अनावरणाचा कार्यक्रम आज सातारा येथे पार पडला. यावेळी केंद्रीय रस्ते व जहाजबांधणी विकास मंत्री ना.नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. धोम-बलकवडी कालव्याच्या १४७ किमी कामाचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले. यावेळी जलसंपदा … Read more

सातारा-पंढरपूर राज्य महामार्गाच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Shweta Singhal

सातारा प्रतिनिधी | प्रदिप देशमुख कोरेगाव-पुसेगाव रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम अनेक महिने रखडले आहे. यामुळे संतप्त झालेल्या कोरेगाव पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी आज निवेदनाद्वारे आपल्या व्यथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना कळविल्या. राज्यातील महत्वाच्या सातारा- सोलापूर राज्यामहामार्गाची दुरावस्था झाली आहे. कोरेगाव पासून पुढे दहिवडीपर्यंतचा मार्ग अत्यंत खराब झाला असल्यामुळे स्थानिकांसोबत बाहेरच्या लोकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. शेतमालाचा, दुधाचा … Read more

वसोटो किल्याला पर्यटकांची पसंती, बोटींगचाही आनंद

Vasota Fort

बामणोली | दिपावलीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची सातारा येथील वासोटा किल्याकडे पावले वळत आहेत. बामणोली आणि तापोळा येथे पुण्या मुंबईचे पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असून यामुळे भागात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. शिवकालीन वासोटा या अतिदुर्गम किल्ल्यावर जाण्यासाठी तरुण वर्ग व ट्रेकर्सनी बामणोली येथे मोठी गर्दी केली होती. त्यामुळे परिसरातील सर्व हॉटेल्स, टेंट हाऊस, कृषी पर्यटन केंद्र्रे … Read more

मुक्कामी एसटी घेवून आलेल्या वाहकाची एसटी बसमध्येच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या

S.T. Bus

ढेबेवाडी | नरेंन्द्र पाटणकर मुक्कामी एसटी घेवून आलेल्या वाहकाने एसटीबसमध्येच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवार) सकाळी उघडकीस आली. नाना ताईगडे (वय ५७, रा. ताईगडेवाडी-तळमावले) असे संबधित वाहकाचे नाव आहे. ते पाटण डेपोत वाहक या पदावर नोकरीस होते. काल रात्री ते पाटण ते ढेबेवाडी अशी मुक्कामी एसटी बस घेवून आले होते. पहाटे तीननंतर … Read more