उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ
सातारा | राष्ट्रवादीचे नेते आणि सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज भाजप सरकारवर चांगलीच स्तुतीस्तुमने उधळली. आपल्या भाषणातून ‘आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुकीत भाजपाला भरभरुन यश मिळेल’ असा संकेत भोसले यांनी दिल्याने राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयोजित विकासकामांचे भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. ‘केवळ … Read more