कळमनुरीमध्ये हुंड्याच्या लोभाने जावयाने केली मेव्हण्याची निर्घृण हत्या

कळमनुरी तालुक्यातील लासिना येथे हुंड्याच्या रकमेच्या वादातून जावयाने आपल्या सख्ख्या मेव्हण्याचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संतोष शंकर डांगे (१४) असं मयत मेव्हण्याचे नाव असून तात्याराव जगदेवराव सूर्यवंशी असं आरोपी जावयाचं नाव आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या बद्दल सुप्रिया सुळे म्हणतात

हिंगोली प्रतिनिधी |  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आज पुन्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर भाष्य केले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी आज प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी पाटील असे का बोलले त्यांची भूमिका नेमकी काय आहे हे जाणण्यासाठी मी त्यांना फोन केला … Read more

परिवहन मंत्र्यांच्या ताफ्याला अडथळा करणाऱ्या ५०० रिक्षांवर कारवाही ; प्रकरण तापण्याची चिन्ह

परभणी प्रतिनिधी | नेत्यांचा अदब राखण्यासाठी त्यांच्या ताफ्यासमोर येणाऱ्या गाड्या बाजूला करण्याची जबाबदारी पोलीसांना देण्यात आलेली असते. मात्र परभणीमध्ये अजब प्रकार घडला असल्याचे बघायला मिळले आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या ताफ्याच्या आड येणाऱ्या रिक्षांवर कारवाही करण्याचा प्रकार प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. या कारवाहीत एक दोन नव्हे तर तब्बल ५०० रिक्षांवर कारवाही केल्याचे निदर्शनास आले आहे. … Read more

गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाच घरातील ३ ठार ; मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले

Untitled design

वसमत प्रतिनिधी |हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा गावी झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाच घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई वडील आणि त्यांची वैद्यकीय शिक्षण घेणारी मुलगी या अपघातात ठार झाली आहेत. २ मेच्या मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास हा गॅसचा स्फोट झाला. या स्फोटात सोनाजी दळवी, सुरेखा दळवी हे पतिपत्नी आणि त्यांची पूजा … Read more

हिंगोलीमध्ये ट्रक आणि जीपच्या अपघातात सहाजणांचा जागीच मृत्यू

Hingoli Road Accident

हिंगोली | सतिश शिंदे कलगाव पाटी गावाजवळ रात्री २ वाजेताच्या सुमारास ट्रक आणि जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना हिंगोली जिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आलेले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कलगाव पाटी गावाजवळ रात्री २ च्या सुमारास भरधाव ट्रकने … Read more

महाराष्ट्रातील लातूर आणि  हिंगोली जिल्ह्यातील तीन शाळांना स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान

Latur ZP School

लातूर | सतिश शिंदे केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ शाळा स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या देशातील ५२ शाळांमध्ये राज्यातील दोन शाळांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील लातूर आणि हिंगोली जिल्ह्यामधील तीन शाळांना स्वच्छ विद्यालय या राष्ट्रीय पुरस्काराने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यामध्ये लातूर … Read more