गोंदियात होळीकरता कोट्यावधींच्या झाडांची कत्तल..

Untitled design

जिल्ह्यात १३८७ सार्वजनिक व तर १४२० ठिकाणी खासगी होळ्या गोंदिया प्रतिनिधी  होळी म्हंटल की लाकडं आणि गौऱ्या या आल्याच, त्या जाळून अनिष्ट वृत्ती जाळून सण साजरा करायचा हा एक भारतीय संस्कृतीचा भाग. परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने भारतात कोणत्या सणांना किती महत्व द्यावं याच मूल्यमापन होणं आधुनिक काळाची गरज बनत जात आहे. लाकडं जाळल्याने होणारी हानी ही … Read more