युवा फाउंडेशन घणसोली आणि शिवबा प्रतिष्ठान आयोजित भव्य होळी आणि धुलीवंदन कार्यक्रम

Holi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घणसोली सेक्टर 21मध्ये युवा फाउंडेशन नेहमीच विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करीत असतात. दरवर्षी प्रमाणे सेक्टर 21 मधील सर्व रहिवाशी एकत्र यावे आणि एकोपा, सहकार्य, प्रेम, आपुलकी निर्माण व्हावी या हेतूने युवा फाउंडेशन आणि शिवबा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य होळी आणि धुलीवंदनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. होळी दहनाच्या कार्यक्रमास रबाळे … Read more

Holi 2024: फरशी आणि फर्नीचरवरचे रंग सुके असूद्यात किंवा ओले ; ‘या’ पद्धतीने करा चकाचक

Holi 2024 : सध्या होळी सुरु असल्याने सर्वत्र रंगीत माहोल असतो. लहान मुलांमध्ये तर हा सण म्हणजे निव्वळ धुमधडाका. त्यामुळे रंगांची हि उधळण घरात आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे फरशी, फर्नीचर, सोफा अशा वस्तूंवर रंगाचा अक्षरश: सडा पडतो. मग हे डाग काढणे म्हणजे तारेवरची कसरत होऊन जाते. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही काही खास टिप्स घेऊन आलो … Read more

Kitchen Tips : पुरणयंत्राशिवाय बनवा परफेक्ट पुरण; ट्राय करा ‘ही’ सोपी ट्रिक

Kitchen Tips : भारतीयांचा मोठा सण होळी अगदी चार दिवसांवर येईन ठेपला आहे. होळी रे होळी पुरणाची पोळी! असे आपल्याकडे म्हंटले जाते. बाहेर होळी आणि ताटात पुरणाची पोळी…! ही होळीच्या दिवशी असायलाच पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे का पुरणपोळी करणं म्हणजे साधं सुधं काम नाही बर का? प्रत्येकालाच ते जमतं असं (Kitchen Tips) नाही. डाळ … Read more

konkan railway : शिमगो इलो, जाऊचा लागता…! रेल्वे विभागाकडून होळीसाठी विशेष गाड्यांचे आयोजन

konkan railway

konkan railway : भारतातल्या मोठ्या सणांपैकी एक असलेला होळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास कोकणात शिमगा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिमगा म्हणजे कोकणी लोकांचा जीव की प्राण ! चाकरमानी आवर्जून या सणाला कोकणात जातात. सणासाठी एक महिना आधी आरक्षण केले जाते. यावेळी रेल्वे गाडयांना मोठी … Read more

Edible Oil : खाद्यतेलाच्या किंमतींतील घसरण सुरूच, जाणून घ्या भाव

edible oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Edible Oil : खाद्यतेलाच्या वाढणाऱ्या दरांपासून सध्या सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी बाजारात तेल-तेलबियांच्या किंमतीतील घसरण सुरूच राहिली. ज्यामुळे कच्चे पाम तेल (CPO) आणि पामोलिन, मोहरी, सोयाबीन तेल-तेलबिया आणि कापूस तेलाच्या किंमतीत घसरण झाली. तसेच शेंगदाणा तेल आणि तेलबियांच्या किंमती मात्र आधीच्याच पातळीवरच राहिल्या आहेत. बाजारातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलेशिया आणि … Read more

Edible Oil : होळीच्या दिवशी मागणीत वाढ होऊनही खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या

edible oil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Edible Oil : होळीच्या मुहूर्तावर खाद्यतेलाच्या दरवाढीपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सध्या खाद्यतेलाच्या मागणीमध्ये वाढ होऊनही त्यांच्या किमतींमध्ये घसरण झाल्याचे दिसून येते आहे. परदेशी बाजारातील किंमतींत झालेली घट तसेच देशांतर्गत तेलबियांच्या उत्पादनात झालेली वाढ हे यामागील कारण असल्याचे म्हंटले जात आहे. हे जाणून घ्या कि, फेब्रुवारीमध्ये खाद्यतेलांच्या किंमतींत 10 … Read more

Bank Holiday : मार्चमध्ये बँका इतके दिवस राहणार बंद, इथे तपासा सुट्ट्यांची लिस्ट

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holiday : आता लवकरच मार्च महिना सुरु होणार आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने बँकिंग क्षेत्रासाठी या महिन्याचे विशेष महत्व आहे. मार्च महिना हा प्रत्येक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण या महिन्यांत गेल्या वर्षभरात झालेल्या सर्व खर्चाचा तपशील किंवा हिशेब 31 मार्चपर्यंत द्यावा लागेल. तसेच 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक … Read more

विविध रंगाना सामावून घेणारा रंगाचा सण म्हणजे होळी !

Holi

भारताची ओळख ही सर्वसमावेशक राष्ट्राची आहे. असंख्य भाषा, जाती, धर्म, संप्रदाय, संस्कृती, चालीरिती, उत्सव, सण, परंपरा यांचा मोठा आणि समृद्ध वारसा आपल्याला लाभला आहे. आपल्या देशांत विविधता आहे पण त्यांत एकता आहे. निदान तशी ती आहे असं आपण म्हणत आलोय. सध्या मात्र या विविधतेला विस्कटण्याचं आणि एकतेला तोडण्याचं काम सुरू आहे. तुम्ही सुज्ञ लोक आहात … Read more

बांगलादेशात होळीपूर्वी इस्कॉन मंदिरावर हल्ला, 150 लोकांनी केली तोडफोड

ढाका । होळीच्या एक दिवस आधी गुरुवारी बांगलादेशची राजधानी ढाका येथील इस्कॉन मंदिरात हल्ला झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 150 लोकांच्या जमावाने मंदिरात घुसून तोडफोड केली. यासोबतच तेथे लूटमारही करण्यात आली आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. इस्कॉनचा भाग असलेल्या ढाक्यातील राधाकांता मंदिरात हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशातील हिंदू समुदायासाठी … Read more

होळीनिमित्त माहेश्वरी समाजाचा सामूहिक डुंडचा कार्यक्रम उत्साहात 

  परभणी/ नवनीत तापडिया – होळीच्या पवित्र सणानिमित्त जिल्ह्यातील सेलू शहरातील माहेश्वरी समाज व बालाजी मंदिर ट्रस्ट च्या वतीने आज सायंकाळी लहान मुलांचा सामुहिक डुंडचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची विशेषतः अशी की, होलिका दहन झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना ज्या घरात लहान मुले आहेत त्या घरात … Read more