सतत डोकेदुखी होत असेल तर सावधान; असू शकते ट्युमरचे कारण, ही आहेत लक्षणे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल डोके दुखणे हा आजार सामान्य झालेला आहे. दर दोन व्यक्तींना डोके दुखण्याचा त्रास होत असतो थकवा, सर्दी बदलते हवामान या सगळ्यामुळे देखील डोके दुखत असतात. परंतु काही काही लोकांना डोक्याची तीव्र वेदना चालू होते. आणि ते लोक औषध घेतात. परंतु जर तुमचे प्रमाणापेक्षा जास्त डोके दुखत असेल, किंवा सारखेच डोके … Read more