Hotel Live Streamed : केवळ एक अट आणि 83 रुपयांत करा हॉटेल बुक ; हॉटेलचं अतरंगी बिझनेस मॉडेल

Hotel Live Streamed : कुठेही फिरायला जाताना हॉटेल पाहत असताना कमी बजेटमध्ये चांगल्या सुविधा आणि सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. सध्या तुम्ही ऑनलाईन वेबसाइट वरूनही हॉटेल पाहून रूम बुक करू शकता. केवळ नाममात्र पैसे आणि चांगली रूमसर्व्हिस असलेली अनेक हॉटेल्स पाहायला मिळतात. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अतरंगी हॉटेल बद्दल सांगणार आहोत. ज्या हॉटेलचे एका दिवसाचे … Read more