Hydroponics Technique | मातीशिवायही पिकवता येतो भाजीपाला, जाणून घ्या काय आहे नवी पद्धत?
Hydroponics Technique | आजकाल शेती करण्यासाठी अनेक नवनवीन तंत्र विकसित झालेले आहे. ज्या तंत्रांचा वापर करून शेतकरी शेती करत असतात. आणि वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेत असतात. कृषी तंत्र म्हणजे हायड्रोपोनिक्स. या तंत्रामध्ये झाडांना मातीशिवाय फक्त पाण्याद्वारे वाढवले जाते. पाण्यातूनच त्यांना पोषण दिले जाते. हे तंत्रज्ञान विविध प्रकारच्या पाण्यात पोषण नियंत्रित करताना वनस्पतींना योग्य प्रमाणात पोषण देते. … Read more