IDBI बँकेने सुरू केले WhatsApp बँकिंग, आता आपण ‘या’ सेवांचा घेऊ शकाल 24 तास लाभ

नवी दिल्ली । देशातील निवडक सरकारी बँकांपैकी एक असलेल्या आयडीबीआय बँकने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सुरू केली आहे. या सेवेद्वारे आपण व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने घर बसल्या बँकेची अनेक कामे हाताळू शकता. ही सेवा सुरू करण्यासाठी आपल्या खात्यातील रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून 8860045678 वर हाय वर लिहून व्हॉट्सअ‍ॅप करावे लागेल. त्यानंतर आयडीबीआय बँकेची ही सेवा तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर … Read more

India’s Biggest Banks 2020: देशातील ‘या’ सर्वात मोठ्या 10 बँका आहेत, आपली बँकेचा कितवा नंबर आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । India’s Biggest Banks 2020: देशभरात पसरलेल्या कोरोना संकटामध्ये खासगी बँकांपेक्षा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामगिरीत मोठी घट झाली आहे. संकटाच्या वेळी ग्राहकांना चांगल्या सुविधा देऊन खासगी क्षेत्राच्या बँकेने आपली वेगळी ओळख बनविली आहे. (10) PNB-Punjab National Bank: या लिस्ट मध्ये देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक PNB दहाव्या क्रमांकावर आहे. अलीकडेच ओरिएंटल बँक ऑफ … Read more

IDBI Bank ने सणांच्या आधी केली WhatsApp सर्विस, आता आपण 24 तास घेऊ शकाल ‘या’ सेवांचा लाभ

हॅलो महाराष्ट्र । आयडीबीआय बँक लिमिटेडने आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp वर बँकिंग सेवा सुरू केली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी ही सुविधा सुरू केली असून सर्व ग्राहकांना बेसिक बँकिंग सेवा सहज मिळू शकतात. आयडीबीआय बँक लिमिटेडने ही सुविधा देशभर सुरू केली आहे. दुसर्‍या शहरात राहूनही ग्राहक या सुविधेचा वापर करू शकतात. WhatsApp बँकिंगवर कोणती सेवा मिळणार … Read more

Paytm बँकेत 13 महिन्यांच्या मॅच्युरिटी कालावधीसाठी FD वर मिळते आहे 7% व्याज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील बचतीच्या सर्वात लोकप्रिय गुंतवणूकीचे साधन म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. गेल्या काही वर्षांत एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यासह अनेक बँकांचे एफडी दर खाली आले आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा बँकेबद्दल सांगणार आहोत, जी या काळातही 7 टक्के दराने एफडीची सुविधा देत आहे. वास्तविक, पेटीएम पेमेंट्स बँक एफडी सुविधा देखील … Read more

‘या’ ४ सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा मोदी सरकारचा घाट

नवी दिल्ली । मोदी सरकार सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या तयारीत असून लवकरच देशातील ४ प्रमुख सरकारी बँकांचे खासगीकरण केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये पंजाब ऍण्ड सिंध, बॅक ऑफ महाराष्ट्र, युको बँक आणि आयडीबीआय बँकेचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोरोनामुळे सरकारी तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याने केंद्र सरकारने या ४ बँकांतील हिस्सेदारी विकून महसूल मिळवायचा घाट घातला आहे. … Read more