नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PF मधून पैसे काढण्यासाठी EPFO ने सुरु केली ‘हि’ नवीन सेवा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या चालू असलेल्या कोरोनव्हायरसच्या साथीच्या काळात EPFO खात्यातून पैसे काढणार्या खातेदारांची संख्या बरीच वाढली आहे. या कारणामुळे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) AI टेक्नोलॉजी वापरुन आपले पैसे काढण्याची प्रक्रिया ही आणखी सुलभ केली आहे. EPFO च्या या नव्या यंत्रणेअंतर्गत PF खातेधारकांच्या क्लेमचे काम फक्त पाच दिवसात निकाली काढले जात आहेत. … Read more