Blue Economy म्हणजे काय ? याद्वारे पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचे उत्पन्न कसे मिळू शकेल ते पहा

Blue Economy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जागतिक पातळीवर प्रचंड अनिश्तिततेचे वातावरण आहे. याचदरम्यान, भारताचा शेजारील देश असलेला पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटात सापडल्याचे दिसत आहे. हा देश सध्या अगदी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडूनही बेलआउट पॅकेज मिळण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात समोर आलेली नाही. मात्र, याच दरम्यान काही तज्ज्ञ एका अशा खजान्याबाबत चर्चा … Read more

Layoffs : कोरोनानंतर आता मंदीची भीती… आयटी सेक्टरमध्ये कपातीची वेळ का आली ???

Layoffs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Layoffs : गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील टेक कंपन्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. यामागे कारणही तसेच आहे. कारण सध्याच्या काळात टेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. यावेळी अचानक कर्मचाऱ्यांना टर्मिनेशनचे ई-मेल मिळत आहेत. Microsoft आणि Google Alphabet सारख्या कंपन्यांनी तर एकाच झटक्यात हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. … Read more

क्रिप्टोकरन्सी बाबत IMF म्हणाले,”याच्या वापरामुळे अनेक मोठ्या आर्थिक जोखमीचा सामना करावा लागू शकेल”

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने क्रिप्टोकरन्सीच्या वापरास परवानगी देताना मोठ्या आर्थिक जोखमीची भीती व्यक्त केली आहे, कारण भारत बहुपक्षीय संस्था आणि देशांतर्गत संस्थांसोबत नियोजित नियामक फ्रेमवर्कवर चर्चा करत आहे. या प्रकरणाशी संबंधित एका सरकारी अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. बिटकॉइन आणि इथेरियम सारख्या क्रिप्टोसह इतर डिजिटल मालमत्तेबाबत भारतात सध्या कोणतेही स्पष्ट धोरण नाही. कोणतीही … Read more

सलग दुसऱ्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यात घट, सोन्याचा साठा किती आहे जाणून घ्या

RBI

नवी दिल्ली । देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात सलग दुसऱ्या आठवड्यात घट झाली आहे. 18 मार्च 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात ते $2.597 अब्जांनी घसरून $619.678 अब्ज झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, 11 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात ते $ 9.646 अब्जांनी घसरून $ 622.275 अब्ज झाले … Read more

Forex Reserves : देशाच्या तिजोरीत 39.4 कोटी डॉलर्सची वाढ, जाणून घ्या किती आहे सोन्याचा साठा

नवी दिल्ली । देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात वाढ झाली आहे. 4 मार्च 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात ते $39.4 कोटीने वाढून $631.92 अब्ज झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. 25 फेब्रुवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा $1.425 अब्ज डॉलरने घसरून $631.527 अब्ज झाला आहे. … Read more

मोदी सरकारचे व्यवस्थापन मजबूत मात्र ‘या’ कारणांमुळे अडचण वाढणार -IMF

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक व्यवस्थापनाचे जगभरातून कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या MD क्रिस्टिना जॉर्जिव्हा यांनी म्हटले आहे की,” महामारीच्या काळातही मोदी सरकारचे व्यवस्थापन मजबूत होते मात्र जागतिक बाजारपेठेत ऊर्जेच्या वाढत्या किंमती अडचण निर्माण करू शकतात.” IMF चे MD म्हणाले की,”कोविड-19 महामारीच्या प्रभावातून सावरल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था जलद रिकव्हरीच्या मार्गावर आहे. … Read more

Forex Reserves : देशाच्या तिजोरीत 2.76 अब्ज डॉलर्सची वाढ, सोन्याचा साठाही वाढला

नवी दिल्ली । 18 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा $2.762 अब्जने वाढून $632.95 अब्ज झाला आहे. या कालावधीत सोन्याच्या साठ्याचे मूल्य $1.274 अब्जने वाढून $41.509 अब्ज झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, 11 फेब्रुवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा $1.763 … Read more

सोन्याचा साठा 95.2 कोटी डॉलर्सने वाढला तर परकीय चलनाच्या साठ्यात झाली घट

नवी दिल्ली । देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत पुन्हा घट झाली आहे. 11 फेब्रुवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात ते 1.763 अब्ज डॉलर्सने घसरून 630.19 अब्ज डॉलर्स झाले. या दरम्यान सोन्याच्या साठ्याचे मूल्य 95.20 कोटी डॉलर्सने वाढून $40.235 अब्ज झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, 4 फेब्रुवारी … Read more

देशाचा परकीय चलन साठा $87.8 कोटीने घटला, सोन्याचा साठा किती आहे जाणून घ्या

मुंबई | देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत पुन्हा घट झाली आहे. 7 जानेवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात ते $87.8 कोटीने घसरून $632.736 अब्ज झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा $1.466 अब्ज डॉलर्सने घसरून $633.614 अब्ज झाला होता. … Read more

सलग पाचव्या आठवड्यात देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात घसरण, सोन्याचा साठा किती आहे जाणून घ्या

मुंबई । देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात सलग पाचव्या आठवड्यात घट झाली आहे. 24 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात ते 58.7 कोटी डॉलर्सने घसरून 635.08 अब्ज डॉलर्स झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, 17 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात ते 16 कोटी डॉलर्सने कमी होऊन 635.667 … Read more