निर्मला सीतारामन म्हणाल्या – “बिडेन प्रशासन आणि अमेरिकन कंपन्यांनी भारताच्या आर्थिक सुधारणांची प्रशंसा केली”
वॉशिंग्टन । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की,”बिडेन प्रशासनाबरोबरच अमेरिकेच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांनी भारत सरकारच्या सुधारणांचे अतिशय सकारात्मक पाऊल म्हणून वर्णन केले आहे.” अर्थमंत्र्यांनी सांगितले की,”विशेषत: अमेरिकेच्या कंपन्या मागील तारखेपासून रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स (Retrospective Tax) रद्द करण्याच्या निर्णयामुळे खूप आनंदी आहेत.” सीतारामन म्हणाल्या, “आम्ही केलेल्या सुधारणा, विशेषत: रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स रद्द करण्याचा निर्णय, अमेरिकन प्रशासनाने अतिशय … Read more