RBI नंतर आता IMF नेही व्यक्त केला भारतीय अर्थव्यवस्थेच्या जोरदार रिकव्हरीचा अंदाज
हॅलो महाराष्ट्र । RBI नंतर IMF नेही भारतीय अर्थव्यवस्थेत वेगवान रिकव्हरी बद्दल सांगितले आहे. IMF ने द्वि-वार्षिक जागतिक अर्थव्यवस्था आउटलुकमध्ये म्हटले आहे की, सर्व उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्था यंदा घसरतील. यामध्ये भारत आणि इंडोनेशियासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांचा समावेश आहे, जे कोरोना साथीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारताच्या संदर्भात, IMF ने दुसर्या तिमाहीत जीडीपीवरील आपला … Read more