‘मोदीजी को भगवान मानते थे…हम डूब गए’; मदतीसाठी रडणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल

मोदींच्या कटआउट्चे पाय धरून मदतीची याचना करताना ही महिला, ‘विदेशात जाऊन तुम्ही मदत करता. आमचंही भलं करा. आम्ही तुम्हाला मतं दिली आहेत. भीक मागायची वेळ आली आहे. आमचा पैसा मिळवून द्या.’ असं म्हणत आहे.

काँग्रेसची मोठी खेळी; साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण रिंगणात?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशापूर्वी उदयनराजे भोसले यांनी लोकसभा अध्यक्षांकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबरोबर साताऱ्याची पोटनिवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश … Read more

पेशवाई आणणार्‍यांच्या कुटील डावाला बळी पडू नका – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ‘देशात धर्माच्या ध्रुवीकरणातून जातीय तेढ निर्माण करणारी शक्ती मोठ्या गतीने कार्यरत झाली आहे. त्यांना पुन्हा पेशवाईकडे देशाला न्यायचे आहे. जनतेने आपला विकास आणि जातीय सलोखा राखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तीबरोबर रहावे. पेशवाई आणू पाहणाऱया शक्तींना ओळखून त्यांचा हा कुटील डाव उधळून लावावा’ असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. … Read more

नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोशल मिडियावर सादर केल राजीनामा पत्र

नवी दिल्ली । पंजाबचे कैबिनेट मंत्री असलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपले राजीनामा पत्र आज सोशल मिडिया वर जाहिर करत आपण या मंत्रिमंडळात काम करण्यास उत्सुक नाही आहोत याची पुन्हा आठवण करुन दिली आहे. सदर मंत्रीपदाचा राजीनामा एक महिन्यापूर्वीच तत्कालीन पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे कडे सादर केला होता. आज त्यांनी मागील महिन्यात 10 जूनला सादर … Read more

बाळासाहेब थोरात कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई प्रतिनिधी । बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र कॉँग्रेस प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पहिल्यांदा आता प्रदेश अध्यक्षांसह पाच कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात ठेवून कॉंग्रेस पक्षाने ही नवी टीम जाहिर केली आहे. आता महाराष्ट्रात काँग्रेसची धुरा मामा-भाच्याच्या हातात असणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात, तर युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब … Read more

भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु – अशोक चव्हाण

नांदेड प्रतिनिधी | कर्नाटकमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यासाठी केंद्र सरकार व इतर भाजपशासीत राज्यातील यंत्रणांचा सर्रास गैरवापर सुरु असून भाजपाकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरु आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना चव्हाण … Read more

२३ मे रोजीच कळेल, कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन? – अमित शहा

नवी दिल्ली | भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रियंका गांधींवर पलटवार केला आहे. प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अहंकारी सोबत दुर्योधनाची उपमा दिली होती. त्यावरुनच, शहा यांनी प्रियंका गांधींना लक्ष्य केले. प्रियंकाजी ही लोकशाही आहे. तुम्ही म्हटलं म्हणून कुणीही दुर्योधन होत नाही. त्यामुळे, 23 मे रोजीच कळेल, कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन? असे अमित … Read more

वसंतदादांच्या वारसदारांचे भाजपमध्ये पायघड्या घालून स्वागत करु, चंद्रकांत पाटीलांची विशाल पाटलांना खूली आॅफर

www.hellomaharashtra

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस मधील वाद चव्हाट्यावर आलेला असताना ‘वसंतदादांच्या वारसदारांचे भाजपमध्ये आम्ही पायघड्या घालून स्वागत करु’ अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विशाल पाटील यांना खूली आॅफर दिली आहे. वसंतदादा पाटील यांचे वारसदार विशाल पाटील हे सांगली लोकसभेकरता काँग्रेस कडून इच्छुक आहेत. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीने ही जागा स्वाभिमानीला … Read more

अहमदनगरमध्ये काँग्रेसचा भाजपला जाहीर पाठिंबा

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात अहमदनगर मध्ये राजकारण वेगळ्याच दिशेला जात असून आज अहमदनगर शहरात नगर तालुक्यातील महाआघाडी म्हणजेच काँग्रेस, शिवसेना आणि इतर मित्र पक्ष यांनी भाजप उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे नगर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. नगर तालुका काँग्रेस, शिवसेना महाआघाडीने आज … Read more

काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले!

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी जिल्हा काँग्रेस भवनात जळगाव शहराचे काँग्रेस सरचिटणीस अजबराव पाटील यांच्या तोंडाला माजी काँग्रेस जिल्हाध्यक्षा अरुणा पाटील यांनी काळे फासल्याचा प्रकार आज सकाळी घडला. यामुळे जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसअंतर्गत असलेले वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून पाटील यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले अाहे. काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अरुणा … Read more