भाजपाची हार हे तर भारतात लोकशाही मजबुत असल्याचं उदाहरण – सुमित्रा महाजन

Sumitra Mahajan

नवी दिल्ली | मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या तीन मोठ्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांमधे भाजपा ला मोठा धक्का बसला आहे. तीनही राज्यात काँग्रेस आघाडीवर असून लोकांनी भाजप ला नाकारलं असल्याचं स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर ‘भाजपाची हार हे तर भारतात लोकशाही मजबुत असल्याचं उदाहरण आहे’ असं मत लोकसभा स्पिकर सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केलं आहे. लोकसभेच्या आवारात … Read more

मुख्यमंत्र्यांकडून निकालाचा सोयीस्कर अर्थ – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

मुंबई | ‘भाषांतरातील किरकोळ त्रुटीचा फायदा घेत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालाचा चुकीचा अर्थ काढला आहे’ असा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मागासवर्ग आयोगाच्या अहवालात लपवण्यासारखे काय आहे? सरकारकडून अहवालाबाबत का म्हणुण लपवाछपवी केली जात आहे?’ असा सवाल यावेळी चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. मागासवर्ग आयोग अधिनियम … Read more

राहुल गांधीची कार्यकर्त्यांना सक्तीची ताकीद

Rahul Gandhi

नवी दिल्ली । काँग्रेसचे जेष्ठ नेते सी. पी. जोशी त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे चागलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणात आता खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही भाग घेतला असून ‘सी. पी. जोशी यांचे विधान काँग्रेस पक्षाच्या आदर्शाविरोधात आहे’ असे मत नोंदवले आहे. तसेच ‘पक्षाच्या नेत्यांनी समाजाच्या भावना दुखावतील असे विधान करू नये’ अशी सक्तीची … Read more

पलूस, कडेगाव तालुका दुष्काळी जाहीर करा

Vishwajit Kadam

कडेगाव | पलूस व कडेगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, यासह अन्य मागण्यांसाठी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव प्रांताधिकारी कार्यालयावर हजारो संख्येने शेतकऱयांनी मोर्चा काढला. यावेळी राज्य शासनाच्या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्यात आला. यावेळी आ. मोहनराव कदम ,सागरेश्वर सूत गिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम, … Read more

बीजेपीने चार दिवसांमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री जीवित असण्याचा व्हिडीओ पुरावा द्यावा – काँग्रेस

Manohar Parrikar

पणजी | मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपल्या कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असल्याचा एक व्हिडिओ जारी करून त्यांचे जिवीत असण्याचा पुरावा बीजेपीने चार दिवसात सादर करावा, अशी मागणी गोवा काँग्रेसचे प्रवक्ता जितेंद्र देशप्रभु यांनी आज केली . ही मागणी बीजेपीने पूर्ण न केल्यास आम्ही न्यायालयात जाऊ व तिथे दाद मागु असा इशारा देशप्रभु यांनी दिला. मुख्यमंत्री पर्रीकर … Read more

अटल बिहारीं वाजपेयींच्या पुतणींना काँग्रस कडून उमेदवारी

Karuna Shukla

रायपूर | छत्तीगडमध्ये मुख्यमंत्री रमणसिंह यांना घेरण्यासाठी काँग्रेसने एक मोठा डाव खेळला आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतणी करुणा शुक्ला यांना तिकीट देऊन काँग्रेसने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. शुक्ला या राजनांदगाव येथून काँग्रेसच्या उमेदवार असतील. काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी राजनांदगांव जिल्ह्याच्या सर्व ६ विधानसभेच्य जागांवर उमेदवार घोषित केले आहे. ही यादी … Read more

मराठा मोर्चाच्या निमित्ताने …

Thumbnail

हनुमंत दि .पवार, उस्मानाबाद         पुन्हा एकदा महाराष्ट्रात ‘जात जाणीव’ वर्ग जाणीवेवर हावी झाली. शांततेत., शिस्तबद्ध व मोठ्या संख्येने मराठा जातसमूह सहकुटुंब रस्त्यावर उतरला. मागण्यांबाबत सर्वांनीच मराठ्यांशी सहमत असावे असे नाही. मराठ्यांनी एकत्र येऊन संसदीय राजकारणातले आजवरचे जनचळवळींचे हुकमी म्हणून ओळखले जाणारे ‘मोर्चा’ हे हत्यार परिणामकपणे वापरले. अहिंसा, शांतता ही ‘शस्त्र’ ज्या समाजवादी … Read more

अशोक चव्हाण होणार २०१९ ला मुख्यमंत्री

Thumbnail

मुंबई | विधानसभा निवडणूका लोकसभा निवडणुकांसोबत न होता मागे पुढे झाल्या तर राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत येईल अाणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री होतील अशी भविष्यवाणी ज्योतिष परिषदेमधे वर्तवण्यात आली आहे. ठाणे येथील ब्राह्मण सभा मंडळात काल ज्योतिष अधिवेशन पार पडले. त्यावेळी २०१९ च्या निवडणुका या सत्रात सिद्धेश्वर मारकटकर यांनी काही राजकीय भाकिते केली. यावेळी २०१९ मधे … Read more

लालू प्रसादांना घरी जाऊन भेटले अशोक गेयलोत

thumbnail 1531403541787

पटना | कॉग्रेसचे राष्ट्रीय संघटन महासचिव अशोक गेयलोत यांनी लालू प्रसाद यादव यांची घरी जाऊन भेट घेतली आहे. २०१९ च्या निवडणुकांची तयारी करण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दौरा केला आहे. एकुण चार घोटाळे नावावर असलेले आणि त्यासाठी एकत्रित शिक्षा भोगणारे लालू प्रसाद यादव सध्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने अस्थायी स्वरुपाच्या जामिनावर बाहेर आहेत. २००९ साली लालू प्रसाद … Read more

शशी थरूर यांच्या त्या विधानाला महंमद अन्सारींचा पाठींबा

thumbnail 1531399497042

दिल्ली | काल शशी थरूर यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या वर जबर हल्ला चढवला होता. ”२०१९च्या निवडणूकीत जर भाजप सत्तेत आले तर भारताचा हिंदू पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही” असे सनसनाटी वक्तव्य थरुर यांनी केले होते. भारताचे माजी उपराष्ट्रपती महम्मद हमीद अन्सारी यांनी आज थरूर यांच्या त्या विधानाला पाठिंबा दर्शवला आहे. ‘शशी थरूर हे … Read more