आई- वडीलांसमवेत कुटुंबातील ‘ही’ लोकंही करू शकतात टॅक्स बचाव करण्यामध्ये मदत, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । टॅक्स (Tax) वाचवण्यासाठी लोकं इन्कम टॅक्सच्या (Income Tax) सेक्शन 80C चा अधिक वापर करण्याचा प्रयत्न करतात. मात्र आपल्याला याची माहिती आहे की असेही काही उपाय आहेत ज्यामध्ये आपण फॅमिली मेम्बर्स (Family Members) च्या सहाय्याने टॅक्समध्ये मोठी बचत (Saving) करू शकता. चला तर मग जाणून घेउयात की, आपण कसा पद्धतीने टॅक्स वाचवू शकू. … Read more

आता जास्त प्रीमियम असलेल्या जीवन विमा पॉलिसीवर देखील मिळेल आयकरात सूट; ICAI ने केंद्राला दिल्या ‘या’ सूचना

नवी दिल्ली । केंद्र सरकारने 2021 च्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली आहे. यासाठी सरकार वेगवेगळ्या क्षेत्रातून सूचना मागत आहेत आणि त्यावर चर्चा करत आहे. यामध्ये, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) प्री-बजेट मेमोरांडा -2021 मध्ये जीवन विम्याचा (Life Insurance) एक चांगला प्रस्ताव दिला आहे. ICAI चा हा प्रस्ताव सरकारने मान्य केल्यास पॉलिसीधारकांना (Policyholders) … Read more

आपल्या नवऱ्याचा पगार किती आहे याची माहिती पत्नी घेऊ शकते, कायद्याने दिला आहे ‘हा’ अधिकार*

नवी दिल्ली । विवाहित असल्याने प्रत्येक पत्नीला आपल्या नवऱ्याच्या पगाराबद्दल माहिती जाणून घेण्याचा हक्क असतो. खासकरुन पोटगी मिळावी या उद्देशाने ती अशी माहिती घेऊ शकते. जर पत्नीची इच्छा असेल तर ती माहितीच्या अधिकारातूनही याबाबद्दलची माहिती मिळवू शकते. मध्य प्रदेश उच्च न्यायालय 2018 च्या आदेशानुसार पत्नी म्हणून विवाहित महिलेला आपल्या नवऱ्याचा पगार जाणून घेण्याचा पूर्ण हक्क … Read more

घरात ठेवलेल्या सोन्याची विक्री केल्यावर तुम्हाला भरावा लागेल Income Tax, त्याचे नियम जाणून घ्या

नवी दिल्ली । सोने हे नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे, लोकं त्यासाठी नेहमीच सोनं खरेदी करत असतात कारण गुंतवणूकीचे हे सर्वात सुरक्षित साधन म्हणून मानले जाते. यासह, अनेक लोकं बचत करुन सोन्याचे दागिने खरेदी करत आहेत. जेणेकरून संकटात कुटुंब दागिने विकून पैसे जोडू शकतील. मात्र आता सोन्याची विक्री करणे इतके सोपे नाही. कारण प्राप्तिकर विभागाच्या … Read more

ज्येष्ठ नागरिक करदात्यांना मिळतील ‘हे’ मोठे लाभ, प्राप्तिकर विभागाने दिला दिलासा

नवी दिल्ली । आयकर विभाग ज्येष्ठ नागरिकांना काही विशेष कर लाभ देतो. तुम्हालासुद्धा जर या कराचा लाभ घ्यायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही म्हातारपणात कसा कर वाचवू शकता, परंतु यासाठी करदात्यांचे वय 60 ते 80 वर्षां दरम्यान असले पाहिजे. त्याचबरोबर, विभागाने 80 वर्षांवरील लोकांना सुपर ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीमध्ये स्थान दिले आहे. … Read more

करदात्यांना मोठा दिलासा! केंद्र सरकारने फॉर्म -26AS मधील जीएसटी व्यवसायावरील ‘हा’ अतिरिक्त भार केला कमी

नवी दिल्ली । महसूल विभागाला दिलेल्या आकडेवारीचे विश्लेषण केल्याने काही लोक वस्तू व सेवा कर (GST) मध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल दाखवत असल्याचे समोर आले आहे. तथापि, ते एक रुपयादेखील आयकर भरत नाहीत. प्रामाणिक करदात्यांसाठी फॉर्म -26 एएस मध्ये जीएसटी व्यवसायाचा डेटा दर्शविण्याशी संबंधित नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे विभागाने जाहीर केले आहे. फॉर्म -26 … Read more