तुमच्या income tax e-Filing account चा गैरवापर केला आहे का? तर इथे करा तक्रार
नवी दिल्ली । income tax e-Filing account: तुमच्या इनकम टॅक्स ई-फाईलिंगचादेखील गैरवापर झाला आहे … असे काही असल्यास, आता आपण ऑनलाइन पोर्टलवर घरबसल्या तक्रार नोंदवू शकता. प्राप्तिकर विभागाने https://www.incometaxindiaefiling.gov.in/home एक डेडिकेटेड पोर्टल उपलब्ध केले आहे. आता टॅक्सपेअर्स आपली सर्व कामे या पोर्टलद्वारे ऑनलाइन करू शकतात. या पोर्टलला भेट देऊन, आपल्याला आपले अकाउंट तयार करावे लागेल … Read more