ITR दाखल न करण्याऱ्यांना द्यावा लागेल डबल TDS, 1 एप्रिलपासून बदलणार Income Tax चे 5 नियम
नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात (Budget 2021-22), पगारदार वर्गाची नजर इन्कम टॅक्स (Income Tax) सूट देण्याच्या तरतुदींवर होती. परंतु यावेळी अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तथापि, अर्थमंत्र्यांनी 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांसाठी दिलासा जाहीर केला आहे. अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सच्या नियमात काही बदल करण्यात आले … Read more