सर्जिकल स्ट्राईकमध्ये चुकलेल्या चंदू चव्हाणची शोकांतिका
सेवेत पुन्हा रुजू झाल्यापासून मला योग्य पद्धतीने वागणूक दिली जात नसल्याचा खळबळजनक आरोप चंदू चव्हाण याने केला आहे.
सेवेत पुन्हा रुजू झाल्यापासून मला योग्य पद्धतीने वागणूक दिली जात नसल्याचा खळबळजनक आरोप चंदू चव्हाण याने केला आहे.
नवी दिल्ली | भारतीय लष्कर २७ हजार जवानांना सेवेतून कमी करण्याची शक्यता आहे. लष्कराशी थेट संबंध नसलेल्या जवानांची सेवा सरकारकडून संपुष्टात आणली जाऊ शकते. यामुळे लष्कराचे जवळपास १६ अब्ज रुपये वाचतील, असा अंदाज आहे. लष्करात सध्या १२.५० लाख जवान कार्यरत आहेत. त्यांच्या वेतन आणि इतर भत्त्यांवर लष्कराला मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे लष्कराचं आकारमान कमी … Read more
नवी दिल्ली | भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदी मराठी माणसाची वर्णी लागली आहे. ईस्टर्न आर्मी कमांडर, लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कर उपप्रमुख पदी नेमणूक करण्यात आली आहे. विद्यमान लष्कर उपप्रमुख देवराज अंबू ३१ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी एम एम नरवणे यांची नेमणूक करण्यात आली आहे. नरवणे गेल्या ३७ वर्षांपासून भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत … Read more
नवी दिल्ली | कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मिडीयावर लष्करी जवानांची कुत्र्याशी तुलना केल्याने देशभरातून राहुल गांधी यांच्या बद्दल संताप व्यक्त केला जात आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानासोबत श्वान पथकातील कुत्री योग साधना करत असल्याचे फोटो न्यूज मीडियाने प्रदर्शित केले होते. त्यातील एक फोटो ट्विटरवर टाकून राहुल गांधी यांनी त्या फोटोवर न्यू इंडिया असे कॅप्शन … Read more
जम्मू | आज आंतरराष्ट्रीय योग दिवस असून लष्करात देखील योग दिन साजरा केला जात आहे. निरोगी राहण्यासाठी योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. तसेच भारताचा हा ऐतिहासिक खजिना जगाने स्वीकारला हि भारतासाठी सन्मान आणि अभिमानाची बाब आहे. त्यामुळेच भारतीय जवान देखील योग साधना करून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. सीमा सुरक्षा बलाच्या श्वान पथकातील कुत्र्यांनी देखील … Read more
पोटापाण्याची गोष्ट | भारतीय आर्मी जाऊन देशसेवा करण्याची अनेकांची इच्छा असते मात्र ही संधी सहजासहजी कोणाला मिळत नाही. यासाठी काही विशेष गुण असावे लागतात तरच त्या ठिकाणी ती व्यक्ती जाण्यास पात्र ठरते. चला तर पाहुयात काय गुण असावे लागतात, किती जागा आहेत आणि काय आहे पात्रता आणि अटी. शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर या पदासाठी एकूण ६५ … Read more
जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द गावातील जवानाची कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडलीय. पश्चिम बंगाल राज्यातील हाजीपूर वैशाली येथील हा प्रकार घडलाय. आत्महत्येचे कारण अजून समजू शकलेले नसून मानसिक ताणातून हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईश्वर गिरधर चौधरी (वय ३३) असे आत्महत्या … Read more
पोटापाण्याची गोष्ट | ऐतिहासिक विकासाच्या दृष्टीने भारतीय लष्कराने एक ऐतिहासिक निर्णय घेत आता महिलांना आता लष्करी पोलिसात भरती होता येणार आहे. आज गुरुवारी हा निर्णय घेत भरती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. भारतीय सेनेने महिलांच्या प्रवेशाचा निर्णय घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी महिलांच्या भर्ती प्रक्रियेला सुरूवात झाली. वृत्तपत्रांमधील जाहिरातींमध्ये, सैन्याने महिलांना सैनिकी पोलिसांमध्ये सामान्य ड्यूटी सैनिक … Read more
सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे वाघवाडी फाटा ते रेठरेधरण मार्गावरील जांभूळवाडी फाटयाच्या वळणावर ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून जितेंद्र धनवडे या जवानाचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालकाव्हीने अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केले. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. या अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिसात झाली आहे. ओझर्डे येथील जितेंद्र धनवडे हे सात वर्षांपासून सैन्यात नोकरीस आहे. १० दिवसांपूर्वी सुट्टी … Read more
महिला दिन विशेष | प्रणव पाटील सिरीया आणि इराकच्या उत्तरसीमेवर इसिस च्या जिहादी सैनिकांचा सामना जेव्हा कुर्दीश स्त्री लढवय्या गटाशी झाला तेव्हा त्यांची पळताभुई झाली होती….रंगाने गोर्या असणार्या, मध्यम बांध्याच्या, काटक आणि सुंदर डोळ्यांच्या, लांब सडक केस ठेवणार्या या मध्यआशियातील सुंदर स्त्रीया पाठीवर अत्याधुनिक रायफल लटकवून काडतूसांच्या माळा कंबरेभोवती गुंडाळून जेव्हा युध्दात उतरतात तेव्हा कोणीही … Read more