आज देशभर साजरा होतोय कारगिल विजय दिवस

Thumbnail 1532579698737

श्रीनगर | २६ जुलै १९९९ रोजी करगिलच्या डोंगरावर तिरंगा फडकवण्यात आला आणि भारत कारगिल युद्धात विजयी झाला. कारगिल हा भारताचा १९४७ च्या भारत पाक युद्धा पासूनचा सीमावर्ती भाग आहे. या सीमेवर उंच उंच डोंगर असल्याने असुरक्षित सीमा म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. याच भागात पाकिस्तानी गुसखोरांनी हैदोस मांडला होता. गुसखोरांच्या पाठोपाठ पाकिस्तानी सैन्य या भागात … Read more

जम्मु काश्मिरमधे दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

thumbnail 1531482048672

श्रीनगर | जम्मु काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यात सी.आर.पी.एफ. चे दोन जवान शहीद झाले आहेत. आनंतनाग जिल्ह्यातील शीरपोरामध्ये सकाळी ९ च्या दरम्यान दहशतवाद्यानी हा हल्ला केला आहे. सीआरपीएफने दहशतवाद्यांच्या हल्ल्याला चोख उत्तर दिले. त्यावेळी झालेल्या गोळीबारात सीआरपीएफ चे दोन जवान गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या जवानांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मागील काही … Read more

नाशिकमधे लष्कराचे लढावू विमान शिवारात कोसळून खाक

thumbnail 1530092068625

नाशिक : भारतीय लष्कराचे लढावू विमान तांत्रिक बिघाडामुळे नाशिकजवळील शिवारात कोसळून खाक झाले आहे. सुदैवाने दोन्ही वैमानिक अपघातातून बचावले आहेत. रशियन बनावटीचे सुखोई सु ३० हे लढावू विमान परिक्षण चाचणी दरम्यान पिंपळगाव बसवंत गावाजवळील वावी – तुशी परिसरातील शिवारात कोसळले. नाशिक पासून २५ कि.मी. अंतरावर सकाळी ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. गावकर्यांनी तात्काळ पोलीसांशी … Read more

काश्मिर मधे फक्त २७५ दहशतवादी?

thumbnail 1529834129587

बारामुल्ला : जम्मु आणि काश्मिर मधे राज्यपाल राजवट लागू झाल्यापासून भारतीय सेनेच्या दहशतवाद विरोधी कारवायांना चांगलाच वेग आला आहे. दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी एन.एस.जी. ब्लॅक कमांडोज देखील काश्मिरमधे तैनात करण्यात आले आहेत. जम्मु काश्मिरमधील वातावरणा बद्दल बोलताना लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी उत्तर काश्मिरमधे दक्षिण काश्मिरच्या तुलनेत शांतता असून उत्तरेत तुलनेने कमी दहशतवादी असल्याचा खुलासा … Read more