Indian Coast Guard Navik Bharti | भारतीय तटरक्षक दलातील 260 पदांसाठी भरती, 12वी पास ‘या’ दिवसापासून अर्ज करू शकतात

Indian Coast Guard Navik Bharti

Indian Coast Guard Navik Bharti | भारतीय तटरक्षक दलाने संस्थेत नाविक पदासाठी भरती अधिसूचित केली आहे. 13 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नोंदणी प्रक्रिया उघडल्यानंतर, इच्छुक उमेदवार भारतीय तटरक्षक दलाच्या, joinIndiancoastguard.cdac.in या अधिकृत साइटला भेट देऊन या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी रोजी भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, … Read more