इलेक्ट्रिक वाहन मालकांवरील ताण कमी, 7000 पेट्रोल पंपांवर BPCL उघडणार चार्जिंग स्टेशन
नवी दिल्ली । फॉर्च्युन ग्लोबल 500 कंपन्यांपैकी एक आणि भारत सरकारच्या मालकीची महारत्न कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने पुढील पाच वर्षांत सुमारे 7,000 पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी म्हणजेच EV (Electric Vehicles) साठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखली आहे. अलीकडेच, देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी असलेल्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन म्हणजेच IOC ने सांगितले होते … Read more