भारतीय रेल्वे लॉन्च करणार ‘सुपर ॲप’ ; सर्व सुविधा असतील एकाच ॲप मध्ये

indian railway app

भारतीय सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेचे महत्व काही वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही. त्यातच आता भारतीय रेल्वेच्या सुविधा सुद्धा डिजिटल होण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वे स्टेशन्सवर आता तिकिटांसाठी QR कोड प्रणाली बसवण्यात आली आहे. तर तिकिटे , आरक्षण या सुविधा सुद्धा घरबसल्या करता येतात. त्यातच आता आणखी एकाची भर पडणार आहे. भारतीय रेल्वे डिसेंबर 2024 च्या अखेरीस सुपर … Read more

मुंबई-काजीपेट दरम्यान चालवली जाणार ‘उत्सव विशेष ट्रेन’; जाणून घ्या वेळापत्रक

utsav special train

भारतामध्ये सण आणि उत्सवांना अधिक महत्व आहे. मोठ्या उत्साहात भारतभरात सण साजरे केले जातात. सणासुदीच्या काळात अनेकजण आपल्या प्रियजनांच्या भेटी घेत असतात. नोकरीनिमित्त बाहेरगावी राहिलेले लोक आवर्जून आपल्या गावाकडे येतात. या काळात रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे अनेक प्रवासी आधीच रिजर्वेशन करतात. रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेता यंदा रेल्वेकडून जादा गाड्या सोडल्या जाणार … Read more

Fog Safety Device : रेल्वेच्या भौगोलिक आव्हानांना देणार टक्कर ‘फॉग सेफ्टी डिव्हाईस’ ; 933 ठिकाणी कार्यरत

Fog Safety Device : आपण गाडी चालवत असताना ज्याप्रमाणे आपल्यावर ऊन , पाऊस आणि धुक्याचा परिणाम होत असतो अगदी याच प्रमाणे रेल्वे च्या ड्रायव्हर ला होत असते. विशेषतः हिवाळ्याच्या दिवसात हे प्रमाण अधिक वाढते. रेल्वेचा प्रवास २४ तास सुरु असतो. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. अशा स्थितीत एक चांगली बातमी असून … Read more

Vande Bharat Express : पहिल्या पावसातच गळती ; वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा चर्चेत

Vande Bharat Express : स्वदेशी बनावटीची ‘वंदे भारत एक्सप्रेस’ अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र आता मागच्या काही दिवसांत या ट्रेन बाबत तक्रारी सोशल मीडियावर यायला लागल्या आहेत . यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेस मध्ये अन्नात अळी सापडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सध्या पावसाळा सुरु झाल्यामुळे सर्वत्र पाऊस पडतो आहे. मात्र नावाजल्या गेलेल्या वंदे भारत एक्सप्रेस (Vande … Read more

Konkan Railway : आता गणेशोत्सवाचीही चिंता मिटली ; रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

Konkan Railway : कोकणी माणसांसाठी होळी आणि गणेशोत्सव हे दोन्ही सण खूप महत्वाचे असतात. नोकरी धंद्यानिमित्त गावापासून इतर ठिकाणी स्थायिक झालेला कोकणी माणूस हमखास या दोन्ही सणाला गावी जातो. यावेळी रेल्वेला मोठी गर्दी देखील पाहायला मिळते. म्हणूनच रेल्वे विभागाकडून यावर्षी होळीसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यापैकी एक गाडी सप्टेंबर पर्यंत चालू ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय … Read more

Holi Special Trains : मध्य रेल्वेची प्रवाशांना खास भेट ; होळीसाठी सुटणार खास 112 ट्रेन्स

Holi Special Trains

Holi Special Trains : भारतीय सणांमध्ये होळी या सणाला मोठे महत्व आहे. होळीचा निमित्ताने अनेक चाकरमानी आपल्या गावी जातात. त्यासाठी ट्रेन्सचे बुकिंग आधीपासूनच केले जाते. तुम्ही देखील ट्रेनने होळीसाठी गावी जाणार असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. होळीसाठी रेल्वे विभागाकडून तब्बल 112 ट्रेन्स चालवल्या जात आहेत. या ट्रेन्स कधीपासून आणि कोणत्या वेळेत धावतील ? … Read more

Train coach unique code : डोकं खाजवा मंडळी ! ट्रेनवर लिहलेला ‘हा’ नंबर काय बरं दर्शवतो ?

Train coach unique code

Train coach unique code : श्रीमंत असो की गरीब, भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षांत सर्वांना सोयीसुविधा दिल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या इच्छित स्थानापर्यंत नेले आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ट्रेनने प्रवास करायला आवडते. तुम्ही ट्रेनशी संबंधित अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला एका अशा गोष्टीविषयी सांगणार आहोत ज्याचा तुम्ही कधी विचार केला नसेल. … Read more

Train Accident : मुंबईला येणाऱ्या ट्रेनची जेसीबीला जोरदार धडक ; जेसीबीचा चक्काचूर

Train Accident : वाराणसीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसची (Train Accident) जेसीबीला जोरदार धडक बसली. या धडकेमुळे जेसीबीचा चक्का चूर झाला आहे तर ट्रेनच्या इंजिनचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जेसीबीच्या मदतीने ट्रॅकच्या शेजारची झाडं झुडपं काढण्याचं काम सुरू होतं. मात्र जेसीबी हा रूळ ओलांडून पलीकडे जात असताना हा अपघात (Train Accident) झाल्याचा समजते … Read more

Vande Bharat Express : स्वदेशी ‘वंदे भारत’ ट्रेन धावणार परदेशात ; रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

Vande Bhart Express exp

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही स्वदेशी सेमी हाय स्पीड ट्रेन भारतात लोकप्रिय झाली आहे. प्रवाशांकडून या ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत ही ट्रेन तयार करण्यात आली असून तिची प्रवासी वाहनाची क्षमता ही शताब्दी एक्सप्रेस पेक्षा जास्त आहे. सध्या देशभरामध्ये ८२ ट्रेन धावत असून वंदे भारतचे (Vande Bharat Express) … Read more

IRCTC : यंदाच्या सुट्टीत करा काश्मीर टूर ; IRCTC ने आणले भारी पॅकेज

IRCTC Kashmir tour

IRCTC : देशभरात फिरायला जाण्यासारखी भरपूर सुंदर सुंदर ठिकाणे आहेत. लवकरच मुलांच्या शाळांना सुट्ट्या सुरु होतील या सुट्ट्यांमध्ये तुम्ही कुठे फिरायला जायचा विचार करीत असाल तर आम्ही तुम्हाला एक मस्त पर्याय सांगणार आहोत. तुम्ही यंदाच्या सुट्टीत काश्मीरला फिरायला जाऊ शकता. काश्मीर ला पृथीवरचे स्वर्ग म्हंटले जाते. सुंदर बर्फाच्छादित डोंगर रांगा, दऱ्या , तलाव इथले निसर्गसौन्दर्य … Read more