ट्रेन तिकिटावरील नाव आणि तारीख बदलायची आहे ? जाणून घ्या काय करता येईल ?

train ticket

ट्रेनने प्रवास करणे स्वस्त आणि सोयीस्कर आहे, परंतु सर्वात मोठी अडचण म्हणजे कन्फर्म सीट मिळणे. बऱ्याच वेळा असे होते की तुम्ही तुमच्या नावावर तिकीट बुक केले आहे पण तुम्ही स्वतः प्रवास करू शकत नाही आणि तुम्हाला तुमच्या भावाला किंवा मुलाला पाठवायचे आहे. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक तिकीट रद्द करतात आणि पुन्हा बुक करतात, परंतु नंतर … Read more

भारतीय रेल्वेमध्ये लागू केले जाणार 5 नवे नियम ? जाणून घ्या सत्य

railway rule

भारतीय रेल्वे म्हणजे सर्वात जुनं आणि सार्वजनीक वाहतुकीमधील मोठं नेटवर्क मानलं जातं. आजही सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेला महत्वाचे स्थान आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. नुकतंच सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल होतो आहे की 2024 वर्षात रेल्वेसाठीचे पाच नवीन नियम लागू केले जाणार आहेत. सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होणाऱ्या या मेसेजमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले … Read more

भारीच की !!! भारतातल्या ‘या’ ट्रेनमध्ये करा फुकटात प्रवास, ना आरक्षणाची झंझट, ना गर्दीची कटकट

free train

फुकट म्हटल्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारतात यात काही शंका नाही. त्यातही ट्रेनचा एखादा प्रवास जर तुम्हाला फुकट मिळत असेल तर मात्र तुमचे डोळे आणखीनच मोठे होतील. कारण भारतातील दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या ट्रेनमध्ये तसे पाहायला गेले तर कायम गर्दी आणि तिकीट,आरक्षण, TTE हे सगळे प्रकार आपसूक असतात. विना तिकीट रेल्वेमध्ये प्रवास करणे गुन्हा आहे. मात्र तुम्हाला … Read more

तुमचे ट्रेन तिकीट कन्फर्म होईल की नाही ? ‘या’ रेल्वे कोडवरून समजेल , जाणून घ्या

railway ticket

भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. म्हणूनच भारतीय रेल्वेला लाइफलाइन देखील म्हटले जाते. विशेषतः सण उत्सवांच्या काळात तसेच सलग सुट्टीच्या काळात रेल्वेला खूप गर्दी असते. ही गर्दी टाळण्यासाठी रेल्वेकडून अतिरिक्त गाड्यांची सोय सुद्धा केली जाते. अशा वेळी अनेकदा तिकीट कन्फर्म झाले की नाही हे काळत नाही. मात्र आजच्या लेखात आम्ही तुम्हाला रेल्वे तिकिटांवर असलेल्या … Read more

ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेची मोठी भेट, जाणून घ्या काय मिळणार फायदे

railway news

भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हटले जाते. दररोज करोडो लोक रेल्वेने कुठे ना कुठे जोडलेले असतात. रेल्वे प्रवाशांना काही सुविधा देत असते. मात्र, येथे ज्या सुविधांची चर्चा होत आहे. ते फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेकडून पुरवले जातात. विशेषतः 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला आणि 58 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना या नवीन वैशिष्ट्यांचा फायदा होईल. यापैकी काही सुविधा … Read more

1 डिसेंबरपासून जनरल तिकीटधारकांना मिळणार आनंदाची बातमी ? जाणून घ्या नवीन अपडेट

indian railway

अलीकडेच सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की भारतीय रेल्वे 1 डिसेंबरपासून जनरल तिकीट असलेल्या प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेणार आहे. या वृत्तानुसार, रेल्वे सर्व गाड्यांमध्ये जनरल डब्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तथापि, या माहितीला अद्याप कोणत्याही अधिकृत स्त्रोताकडून … Read more

खुशखबर ! बिना रिजर्वेशन करा बिनधास्त प्रवास; आजपासून धावणार 19 विशेष ट्रेन्स

train news

भारतीय रेल्वेने 19 नोव्हेंबर रोजी प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आणली आहे. आपल्या अपेक्षित स्थानी वेळेवर पोहोचण्यासाठी रेल्वे तिकीट मिळू शकत नाही त्यांच्यासाठी, IRCTC आजपासून 19 विशेष ट्रेन चालवत आहे. या 19 नवीन अनारक्षित गाड्या देशभरात चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या पावलामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासासोबतच … Read more

रेल्वेच्या डब्यावर लिहिलेला H1 चा अर्थ माहीत आहे ? जाणून घेतल्यास होऊ शकतो फायदा

number on train

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अशा अनेक महत्त्वाच्या नियमांचा साईन बोर्डवर उल्लेख करत असते. या काही सांकेतिक शब्दांत लिहिलेल्या शब्दांचा अर्थ ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे प्रवासाची सोय आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अशा अनेक महत्त्वाच्या नियमांचा साईन बोर्डवर उल्लेख करत असते. या काही सांकेतिक शब्दांत लिहिलेल्या शब्दांचा अर्थ ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे प्रवासाची सोय … Read more

ट्रेनच्या तिकिटासोबत ‘या’ 5 सुविधा मिळतात अगदी मोफत ; माहिती नसेल तर जाणून घ्या

train ticket

रेल्वेने प्रवास करताना, रेल्वे आपल्या प्रवाशांना अशा अनेक सुविधा पुरवते, ज्याबद्दल त्यांना काहीच माहिती नसते. ट्रेनचे तिकीट खरेदी केल्याने प्रवाशाला अनेक अधिकार मिळतात, तेही अगदी मोफत. यामध्ये मोफत बेडरोलपासून ते ट्रेनमध्ये मोफत जेवणापर्यंतच्या अधिकारांचा समावेश आहे. या सर्व सुविधा रेल्वे प्रवाशांना केव्हा आणि कशा पुरवते ते जाणून घेऊया. भारतीय रेल्वे सर्व AC1, AC2, AC3 कोचमध्ये … Read more

प्रवशांनो लक्ष द्या! रेल्वेने बदलले तत्काळ तिकिटाचे नियम, असे करा बुक

tatkal railway ticket

भारतीय रेल्वेने दररोज करोडो लोक प्रवास करतात. करोडो लोक रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या अपेक्षित स्थानी पोहोचतात. रेल्वे सेवेला देशाची जीवनवाहिनी म्हटले जाते. अनेक लोक रेल्वेवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत रेल्वेही आपल्या प्रवाशांच्या सोयीची काळजी घेते आणि प्रवाशांच्या सोयीनुसार अनेक बदल करत असते. या संदर्भात भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. … Read more