Indian Railway : तिकिटासाठी तासंतास रांगेत उभारण्याची गरज नाही ; रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

indian railway ticket upi

Indian Railway : देशभरामध्ये दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. अशा सर्व प्रवाशांसाठी आता रेल्वे विभागाने खुशखबर दिली आहे. रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी बराच वेळ रांगेत उभे राहून आता सुट्ट्या पैशांसाठी झगडत बसावे (Indian Railway) लागणार नाही. कारण आता रेल्वे स्थानकांवर UPI द्वारे जनरल तिकीट काढण्याची सोय उपलब्ध केली जाणार आहे. कधीपासून अंमलबजावणी ? (Indian Railway) … Read more

Indian Railway : ‘या’ शहरात भारतीय रेल्वे उभारणार मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसह मेगा टर्मिनल्स

Indian Railway mega

Indian Railway : भारतीय रेल्वेचे जाळे देशभर पसरले असून रेल्वे ही रोजच्या जीवनातील महत्वाचे दळण वळणाचे साधन आहे. भारताची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लोकसंख्येनुसार पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वे 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसह मेगा रेल्वे टर्मिनल्स स्थापन करणार असल्याची माहिती आहे. हा … Read more

Indian Railway : पैसे नसतानाही ‘या’ स्टेशनवरून करता येणार रेल्वेचा प्रवास ; काय आहे रेल्वेची खास सुविधा ?

indian railway digital

Indian Railway : मंडळी तुमच्यासोबत कधी असे झाले आहे का ? की ट्रेनचे तिकीट काढण्यासाठी तुम्ही रांगेत उभे आहात आणि पैसे काढण्यासाठी खिशात हात घालतो तर काय ? पाकीट घरीच राहिलेले असते. अशावेळी मग कोणाकडून तरी उसने पैसे घेऊन तिकीट काढावे लागते. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? भारतातील एका रेल्वे स्टेशनने अशा परिस्थितीचा सामना … Read more

Holi 2024 : होळीला ट्रेनने जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! 22 मार्चपर्यंत अनेक गाड्या रद्द

pune train

Holi 2024 : होळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीला अनेकजण आपल्या घरी जातात. चाकरमानी आपल्या गावाची वाट धरतात. प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वेने खास सोय करत जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रेल्वेकडून काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नक्की कोणत्या गाड्या (Holi 2024) रद्द करण्यात आल्या आहेत जाणून … Read more

Indian Railway : मालवाहतुकीतून भारतीय रेल्वेला मिळाला 2.4 लाख कोटी रुपयांचा महसूल

Indian Railway

Indian Railway : भारतीय रेल्वेचा दळणवळणामध्ये मोठा वाटा आहे. केवळ प्रवासी वाहतूक नाही तर रेल्वे मालवाहतुकीतही मोठा वाटा उचलते. केवळ देशांतर्गत नाही तर परदेशातील मालाची देवाणघेवाण करण्यासाठी देखील रेल्वे महत्वाची आहे. प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतुकीसाठी देखील रेल्वेला चांगला महसूल प्राप्त होतो. मिळालेल्या माहितीनुसार 2023-24 या वर्षात मालवाहतुकीतून रेल्वेला (Indian Railway) तब्बल 2.4 लाख कोटी रुपयांचा महसूल … Read more

Indian Railway : IRCTC ची होळीपूर्वी प्रवाशांना मोठी भेट! केवळ एका तासात मिळेल रिफंड

IRCTC App

Indian Railway : IRCTC द्वारे रेल्वे तिकीट बुक केले आणि ते तुम्हाला कॅन्सल करायचे असेल तर साधारण तुमचे पैसे रिफंड होण्यासाठी दोन दिवस लागतात. शिवाय अँप वरून बुकिंग करताना देखील कधी कधी बुकिंग न होताच पैसे कट होतात मग पसे रिफंड होण्यासाठी वाट पाहत बसावी लागते. पण आता तसे होणार नाही तिकीट कॅन्सल (Indian Railway) … Read more

IRCTC : रेल्वे विभाग सुद्धा हायटेक ; AI च्या मदतीने बोलून करू शकता तिकीट बुकिंग

IRCTC

IRCTC : रेल्वेचे जाळे भारतात पसरले आहे. रेल्वे ने प्रवास करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही. त्यामुळे रेल्वे विभागाकडून विविध सुविधा चालवल्या जातात, तिकीट बुकिंग आणि अन्य कामांसाठी तुम्ही रेल्वेची वेबसाईट आणि ऍप ची मदत घेऊ शकता. रेल्वे तिकीट बुक करणे आणि रेल्वेशी संबंधित इतर सेवांचा लाभ घेणे आता आणखी सोपे झाले आहे. भारतीय रेल्वेने वापरकर्त्यांच्या … Read more

Indian Railway : ‘या’ विशेष ट्रेनला मिळाली मुदतवाढ ; पहा कोणत्या स्थानकांना होणार लाभ ?

Indian Railway e

Indian Railway : संपूर्ण देशभरात रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. परवडणाऱ्या किंमतीत सुलभ प्रवास म्हणजे ट्रेनचा प्रवास. म्हणूनच लाखो प्रवासी ट्रेनने दररोज प्रवास करीत असतात. तुम्ही देखील राज्यातल्या कोकण रेल्वेने प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक (Indian Railway) महत्वाची बातमी आहे. जबलपूर ते कोईमतुर दरम्यान सुरू झालेल्या विशेष ट्रेनला मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेतला … Read more

Indian Railway : डोकं खाजवा मंडळी…! ट्रेनच्या जनरल डब्याला 3 आणि एसी,स्लीपरला 2 गेट्स का बरं असतात?

Indian Railway

Indian Railway : देशभरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. सध्या भारतात चालवल्या जाणाऱ्या ट्रेन्स पैकी प्रत्येक ट्रेनची एक वेगळी खासियत आहे. आज आम्ही तुम्हाला ट्रेनच्या एका खासियत विषयी सांगणार आहोत. तुम्हाला रेल्वे प्रवास करताना असा कधी प्रश्न पडला आहे का ? की जनरल डब्याला 3 आणि एसी किंवा स्लीपर कोचला 2 गेट … Read more

Wardha-Nanded Railway line : वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे PM मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

Wardha-Nanded Railway

Wardha-Nanded Railway line : भारतात रेल्वेचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. अगदी चारच दिवसांपूर्वी काश्मीर मध्ये सुद्धा ट्रेन सुरु झाली. तर सिक्कीम सारख्या डोंगराळ भागात जिथे अद्याप ट्रेन पोहचली नव्हती तेथे देखील ट्रेन धावणार आहे. एवढेच नाही नाही तर देशभरातील विविध रेल्वे स्थानकांचा विस्तार देखील करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास … Read more