Train Cancelled : रेल्वेकडून आज 200 गाड्या रद्द !!! रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : रेल्वेला देशाची जीवनवाहिनी असे म्हंटले जाते. रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी दररोज हजारो गाड्या चालविल्या जातात. आजही लाखो लोकं रेल्वेनेच प्रवास करण्यात प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत जर कधी रेल्वेकडून या गाड्या रद्द , डायव्हर्ट किंवा री-शेड्यूल केल्या गेल्या तर लोकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. जर आपण आज (बुधवार, 21 … Read more

IRCTC ने रेल्वेच्या रिझर्व्हेशनसाठी सुरु केली नवीन सुविधा

IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC : आता प्रवासासाठी कुठे जायचे असेल तर रेल्वेसाठी रिझर्व्हेशन करणे आधीपेक्षा सोपे झाले आहे. आता लोकांना आयआरसीटीसीची वेबसाईट किंवा इतर कोणत्याही App वर न जाताही रिझर्व्हेशन करता येईल. हे लक्षात घ्या कि, लोकांच्या सोयीसाठी IRCTC कडून चॅटबॉटद्वारे रिझर्व्हेशन करण्याची सुविधा नुकतीच लाँच करण्यात आली आहे. IRCTC कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, … Read more

भक्तांच्या सोयीसाठी रेल्वे सुरु करणार Ganpati Special Trains, लिस्ट तपासा

Ganpati Special Trains

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ganpati Special Trains : गणेशोत्सवाच्या काळात भक्तांच्या सोयीसाठी रेल्वेकडून या वर्षी देखील अनेक स्‍पेशल गाड्या सुरु केल्या जात आहेत. पश्चिम रेल्वेने आता गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील उधना स्थानक ते गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकादरम्यान 2 स्‍पेशल गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहेत. 27 आणि 29 ऑगस्ट रोजी … Read more

Train Cancelled : आजही रेल्वेकडून 154 गाड्या रद्द !!! अशाप्रकारे तपासा ट्रेनचे स्टेट्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : रेल्वेच्या काही प्रवाशांना आजही समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. कारण आजही (24 ऑगस्ट रोजी) शेकडो गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. खराब हवामान आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे रेल्वेला आजही अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. हे लक्षात घेण्यासारखे आहे की खराब हवामान आणि ऑपरेशनल समस्यांमुळे सध्या मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द … Read more

Train Cancelled : रेल्वेकडून आज 145 गाड्या रद्द !!! अशाप्रकारे ट्रेनचे स्टेट्स तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : जर आज (मंगळवार, 23 ऑगस्ट) आपण ट्रेनने प्रवास करणार असाल तर घर सोडण्यापूर्वी एकदा आपल्या ट्रेनचे स्टेट्स जाणून घेणे महत्वाचे ठरेल. कारण आज रेल्वेकडून 123 गाड्या पूर्णपणे रद्द केल्या गेल्या आहेत तर 22 गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 21 गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे तर 10 … Read more

ई-तिकीटिंग सिस्टीम आणखी वेगवान करण्यासाठी Railway कडून सल्लागार कंपनीची नियुक्ती !!!

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway कडून आता पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीममध्ये अनेक बदल करण्याच्या तयारी केली जात आहे. Railway च्या पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम (PRS) च्या सध्याच्या सिस्टीमचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी ग्रँट थॉर्नटन या एडव्हायझरी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या फर्मच्या रिपोर्ट नंतर या वर्षअखेरीस रिझर्वेशन सिस्टीममध्ये सुधारणा केली जाऊ शकते. हे ध्यानात … Read more

Indian Railway कडून 120 गाड्या रद्द , अशा प्रकारे चेक करा लिस्ट !!!

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Railway : 3 ऑगस्ट (बुधवार) रोजी मेंटेनन्स आणि परिचालन समस्यांमुळे भारतीय रेल्वेने 120 गाड्या रद्द केल्या. याशिवाय 18 गाड्यांचे सोर्स स्‍टेशनही बदलण्यात आले आहे. तर 20 गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. हे जाणून घ्या कि, गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस आणि इतर कारणांमुळे रेल्वेकडून मोठ्या प्रमाणावर गाड्या रद्द करण्यात येत … Read more

Railway कडून आज 221 गाड्या रद्द, संपूर्ण लिस्ट तपासा

Ganpati Special Trains

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway कडून 24 जुलै रोजी (रविवार) अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. IRCTC च्या वेबसाइट माहितीनुसार, रविवारी एकूण 221 गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत. अनेक ऑपरेशनल, मेन्टनन्स आणि हवामानाच्या समस्या यामुळे या ट्रेन रद्द केल्याचे मानले जात आहे. या रद्द केलेल्या गाड्यांमध्ये देशभरातील अनेक शहरांमधून धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे ज्यांना … Read more

Railway कडून 212 गाड्या रद्द !!! आपल्या गाडीचे स्टेट्स तपासा

Ganpati Special Trains

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विविध कारणांमुळे Railway ने आज म्हणजेच 13 जुलै रोजी 212 गाड्या रद्द केल्या आहेत. याशिवाय रेल्वेने 25 गाड्या अंशत: रद्द केल्या असून 27 गाड्यांचे डेस्टिनेशन स्‍टेशन बदलले आहे. या रद्द झालेल्या गाड्यांमध्ये पॅसेंजर, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे स्टेशनला जाण्यापूर्वी आपल्या गाडीचे स्टेट्स जाणून घेतले पाहिजे. महाराष्ट्र, दिल्ली-एनसीआर आणि … Read more

गौरवास्पद! जागतिक महिलादिनी युवतीने केले मराठवाडा एक्स्प्रेसचे सारथ्य

औरंगाबाद – दुचाकी, चारचाकी चालवणारे महिला तुम्ही पाहिली असेल. एसटी, ट्रक, रिक्षासह विमान चालवणारी महिला देखील पाहिली असेल. पण ज्या रेल्वेतून आपण प्रवास करतो ती रेल्वे ही एक महिला चालवते. काल जागतिक महिला दिनानिमित्त औरंगाबाद रेल्वे स्थानकावर रेल्वेतील नारी शक्ती म्हणजेच महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या दिनी धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेसचे सारथ्य एका महिला असिस्टंट … Read more