Microsoft outage: मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनचा भारतीय रेल्वेवर परिणाम का झाला नाही?

Microsoft outage : मायक्रोसॉफ्टच्या बंदमुळे काल (19) संपूर्ण जगात खळबळ उडाली. त्यामुळे विमान वाहतूक , दूरसंचार सेवा, बँका आणि माध्यम संस्थांना सर्वाधिक फटका बसला. मात्र तूम्हाला माहिती आहे का ? भारतीय रेल्वेवर मायक्रोसॉफ्टच्या बंदमुळे कोणताही परिणाम झाला नाही. भारतीय रेल्वेच्या सर्व सेवा काल सुरळीत सुरु होत्या. याचे कारण काय असेल ? तर याबाबत रेल्वेच्या एका … Read more

Railway Rule : प्रवाशाकडे तिकीट असतानाही रेल्वेतून बाहेर काढण्याचे टीटीला अधिकार ; कारण काय ?

Railway Rule : सार्वजनिक वाहतुकीमध्ये अव्वल स्थान असलेले वाहन म्हणजे रेल्वे. भारतामध्ये रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करीत असतात. जरी दररोज मोठ्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करीत असले तरी रेल्वेचे नियम सगळ्यांनाच माहिती (Railway Rule) असतात असे नाही. रेल्वेने किंवा कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांनी प्रवास करायचा म्हटल्यास तिकीट काढणे अनिवार्य … Read more

Indian Railway : वंदे भारतसह भारतीय रेल्वेसाठी सुरक्षा कवचची अधिक गरज

Indian Railway : भारतामध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमध्ये रेल्वे महत्वाची भूमिका बजावते. प्रवाशांना कमी वेळेत आणि गतिमान प्रवास करता यावा याकरिता रेल्वे विभाग कडून प्रयत्न केले जातात. यंदाच्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या अंतरिम अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली होती की 40,000 सामान्य रेल्वे डबे वंदे भारत मानकांनुसार (Indian Railway) बदलले जातील. 2024-25 … Read more

Indian Railway : रेल्वेने नियम केले कडक ! वेटिंग तिकिटाबद्दल मोठी अपडेट आली समोर

Indian Railway : भारतीय लोक रेल्वेने प्रवास करणे अधिक पसंत करतात. त्यामुळे बहुतांश रेल्वेला मोठी गर्दी पहायला मिळते. अशावेळेला आरक्षित केलेल्या डब्ब्यांमध्ये देखील इतर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. मात्र लवकरच रेल्वेकडून नियम कडक केले जाणार असून त्यामुळे घुसखोरांना आळा बसणार असून रिझर्वेशन करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. भारतीय रेल्वे (Indian Railway) प्रवाशांच्या सोयीशी … Read more

Indian Railway : ट्रेनचे तिकीट 2 मिनिटांत होईल कन्फर्म ; फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

Indian Railway : आपल्याला माहितीच आहे की संपूर्ण भारतभर रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. त्यामुळे बहुतांश लोक हे परवडणारा आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. परंतु अनेकदा जर तुमचे प्लान काही अचानक ठरले असतील तर तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी प्रॉब्लेम होतो. विशेषतः सुट्टीच्या हंगामामध्ये वेटिंगवर अनेक प्रवासी असतात. मात्र रेल्वे कडून अशा … Read more

Vande Bharat Express : खुशखबर ! महाराष्ट्राला आणखी 2 वंदे भारत एक्सप्रेस मिळण्याची शक्यता, कोणत्या शहराला जोडणार ?

Vande Bharat Express : देशभरात रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. त्यातही काही अशा ट्रेन्स आहेत ज्या भारतीयांच्या मोठ्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘वंदे भारत एक्सप्रेस’. पूर्णपणे स्वदेशी असलेल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ला प्रवाशांची मोठी पसंती मिळते आहे. म्हणूनच या ट्रेनची मागणी देशभरातून होत आहे. महाराष्ट्रातूनही ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ला मोठी मागणी आहे. आता … Read more

Mharashtra Rain : रेल्वे बोगद्याच्या समोरच कोसळली दरड ; कोकण रेल्वे वाहतूकीवर परिणाम

Mharashtra Rain : महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यातही मागच्या दोन दिवसात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा परिणाम रेल्वेच्या वाहतुकीवर झाला असून कोकण रेल्वे मार्गावरील सेवा रविवारी सायंकाळ पासून विस्कळीत झाले असून, या विस्कळीतपणामुळे लांब पल्ल्याच्या पाच गाड्या (Mharashtra Rain) … Read more

Indian Railway : भारतीय रेल्वे देणार मोफत उपचार ; जाणून घ्या काय आहे हा खास नियम ?

Indian Railway : देशभरात 7000 हून अधिक रेल्वे स्थानके आहेत. यामध्ये A, B, C आणि D श्रेणीतील स्थानकांचा समावेश आहे. येथून दररोज 2 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करतात आणि 10000 हून अधिक गाड्या चालतात. प्रीमियम गाड्यांव्यतिरिक्त, यात एक्सप्रेस, मेल आणि पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे. कधीकधी प्रवासादरम्यान किंवा रेल्वेच्या आवारात काही अनुचित प्रकार घडत असतात. यादरम्यान … Read more

IRCTC : रेल्वेने आणली आहे केवळ 40 हजारात केरळ पाहण्याची संधी

IRCTC : जर आपण भारतातल्या पर्यटन स्थळांच्या बद्दल बोललो तर या यादीत केरळचा नक्कीच समावेश आहे. नैसर्गिक सौंदर्याने भरलेले केरळ हे केवळ हनिमून जोडप्यांसाठीच नाही तर साहसी आणि निसर्गप्रेमींसाठीही उत्तम ठिकाण आहे. पावसाळा संपताच येथे फिरण्याचा मोसम सुरू होतो. जर तुम्ही केरळला गेला नसाल तर तुम्ही ऑक्टोबरमध्ये जाण्याचे प्लांनिंग (IRCTC) बनवू शकता. पॅकेजचे नाव– सेलेस्टियल … Read more

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढीसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या ; ‘या’ स्थानकांचा समावेश

Ashadhi Ekadashi 2024 : येत्या 17 तारखेला आषाढी एकादशी आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात आषाढी साजरी केली जाते. या निमित्ताने पंढरपुरात जाणाऱ्या भाविकांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे एसटी आणि रेल्वे कडून देखील प्रवाशांचे मोठी सोय करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या … Read more