जेष्ठ नागरिकांना तिकिटात 50 टक्के सूट ? रेल्वे काय निर्णय घेणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2025 चा अर्थसंकल्प फेब्रुवारीमध्ये सादर होणार असून, या बजेटमध्ये जेष्ठ नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. कोविड-19 महामारीपूर्वी भारतीय रेल्वेने वरिष्ठ नागरिकांना ट्रेन तिकीटांवर 40 ते 50 टक्के सूट दिली होती. 60 वर्षे किंवा त्यापेक्षा वयस्कर पुरुषांना 40% आणि 58 वर्षे किंवा त्यापेक्षा वयस्कर महिलांना 50% सूट मिळत होती. ही सुविधा मेल, एक्सप्रेस, … Read more

वर्ष 2024 मध्ये भारतीय रेल्वेने साध्य केल्या ‘या’ 5 गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 हे वर्ष भारतीय रेल्वेसाठी ऐतिहासिक ठरले असून, या वर्षात अनेक महत्त्वाच्या सुधारणा आणि प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहेत . याच वर्षी रेल्वेचे सुधारणा विधेयक 2024 महत्वाचे ठरले आहे. या विधेयकाच्या माध्यमातून रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच झोनला अधिक स्वायत्तता देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. या ऐतिहासिक टप्प्यामध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे लिंक प्रकल्प … Read more

Indian Railways Ticket Booking : भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; तात्काळ तिकीट नियमांमध्ये महत्वाचा बदल

Indian Railways Ticket Booking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे लोक रेल्वेने प्रवास करतात त्यांच्यासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तात्काळ तिकीट बुकिंगच्या (Indian Railways Ticket Booking) वेळेत बदल केला आहे. त्यामध्ये आता एसी विभागातील तिकिटाचे बुकींग सकाळी 10 वाजता सुरू होईल, तर नॉन-एसी विभागातील तिकीट सकाळी 11 वाजता बुक करता येणार आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे … Read more

Mumbai To Latur Train : मुंबई ते लातूर साप्ताहिक ट्रेन सुरु होणार; पहा कसा असेल रूट

Mumbai To Latur Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून , त्याला आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेच लोक शिक्षण , व्यवसाय आणि इतर कारणासाठी या ठिकाणी राहत असल्याचे दिसून येते . प्रवासाला लागणाऱ्या कालावधीमुळे कित्येक लोकांना आपल्या मूळ गावी जाण्याचा योगच येत नाही . त्यात दसरा आणि दिवाळी आली आहे . यासाठीच भारतीय … Read more

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 78 दिवसांचा बोनस जाहीर

Railway Empoyees Bonus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी नवरात्रीच्या सणानिमित्त एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकतेवर आधारित बोनस म्हणजेच पीएलबी (प्रोडक्टिविटी लिंकड बोनस) जाहीर केला आहे. देशभरातील 11 लाख 72 हजार 240 रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे … Read more

Indian Railways | इतक्या वयापर्यंत ट्रेनमध्ये मुले करू शकतात मोफत प्रवास; जाणून घ्या नियम

Indian Railways

Indian Railways | भारतीय रेल्वेचे जाळे देशभर पसरलेले आहे. रेल्वेमधून दररोज करोडो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना त्यांच्या ठिकाणाहून इतर कोणत्याही ठिकाणी सहज प्रवास करण्यासाठी ट्रेन मिळू शकतील याची खात्री करण्यासाठी, भारतीय रेल्वेने देशभरात एक मोठे नेटवर्क तयार केले आहे. भारतीय रेल्वे नेटवर्कची गणना जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये केली जाते. हे नेटवर्क देशाच्या सीमावर्ती भागांना … Read more

Namo Bharat Rapid Rail : वंदे मेट्रोचे नाव बदलले, आता नमो भारत रॅपिड रेल म्हणून ओळखली जाणार

Namo Bharat Rapid Rail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज प्रथमच भारतात लाँच झालेल्या वंदे मेट्रोचे नाव बदल्यात आलं आहे. रेल्वे विभागाने याबाबत निर्णय घेतला आहे. आता हि रेल्वे नमो भारत रॅपिड रेल (Namo Bharat Rapid Rail) म्हणून ओळखली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथे वंदे भारत मेट्रोचे उद्घाटन केले. तत्पूर्वी या रेल्वेच्या नामकरणाचा सोहळा पार … Read more

Vande Metro : गुजरातला मिळणार देशातील पहिली Vande Metro; मोदी दाखवणार हिरवा झेंडा

Vande Metro Gujarat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन (Vande Metro) गुजरातला राज्याला मिळाली आहे. ही ट्रेन अहमदाबाद आणि भुज या दोन शहरादरम्यान धावेल. 16 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या पहिल्यावहिल्या वंदे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या ट्रेनमुळे गुजरात मधील नागरिकांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. या वंदे मेट्रोचे टाईमटेबल आणि तिकीट … Read more

Attempted Train Accident : रेल्वे घातपाताचा प्रयत्न!! ट्रॅकवर ठेवला सिलेंडर, ट्रेन आली अन…

Attempted train accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही महिन्यात अनेक ठिकाणी रेल्वे डब्बे घसरल्याची घटना घडत आहे, त्यामुळे कुठेतरी घातपात करण्याचा प्रयत्न (Attempted Train Accident) सुरु आहे का? अशी शंका मनात येत होती. तीन आठवड्यांपूर्वी, साबरमती एक्स्प्रेसचे डझनभर डबे रुळावर असलेल्या दगडामुळे घसरले होते, त्यानंतर राजस्थानमध्येही अशाच एका रेल्वे ट्रॅकवर लोखंडी तुकडे आणि सिमेंट ब्लॉक्स ठेवण्यात आले … Read more

Indian Railways | रेल्वेने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आणली आरोग्य योजना; संपूर्ण कुटुंबाला मिळणार मोफत उपचार

Indian Railways

Indian Railways | आपल्या भारतात रेल्वेची सुविधा मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वेचे जाळे हे संपूर्ण भारतभर पसरलेले आहे. त्यामुळे अनेक लोक हे प्रवासासाठी रेल्वेचाच वापर करतात. रेल्वेचा (Indian Railways) प्रवास हा आरामदायी असतो तसेच कमी खर्चात देखील असतो. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या चांगल्या सुविधेसाठी सेमी हाय स्पीड गाड्यांपासून ते आधुनिक रेल्वे स्थानकापर्यंत विविध सुविधा उपलब्ध करून दिलेल्या … Read more