Vande Bharat Express : मराठवाड्याला मिळणार आणखी एक वंदे भारत ट्रेन; पहा कसा असेल रूट

Vande Bharat Express Latur

Vande Bharat Express | सध्या संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेसचा बोलबाला आहे. प्रवासासाठी अत्यंत आरामदायी आणि लांबच्या पल्ल्यासाठी उपयुक्त असलयाने अनेक प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. केंद्र सरकार सुद्धा सातत्याने वेगवेगळ्या मार्गावर नवनवीन वंदे भारत ट्रेन लाँच करत असते. नुकतंच मुंबई ते जालना वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आली असून यामुळे … Read more

भारतीय रेल्वे लाँच करणार Super App; सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार

Railway Super App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेचे अनेक App आहेत. जसे तिकीट बुक करण्यासाठी, ट्रेनचे लोकेशन बघण्यासाठी आणि अन्य वेगवेगळ्या कामासाठी आपण रेल्वेच्या विविध अँप्सचा वापर करत असतो. आताही आपल्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि सर्व सुविधांचा लाभ देता यावा यासाठी रेल्वेकडून सुपर अँप लाँच करण्यात येणार आहे. आता या नवीन ऍप मध्ये नेमके कोणते फिचर … Read more

अमृत भारत एक्सप्रेस Vs वंदे भारत एक्सप्रेस; पहा दोन्ही रेल्वेची संपूर्ण तुलना

Amrit Bharat Express Vs Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Express)नंतर आता अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन (Amrit Bharat Express) आणली आहे. येत्या ३० डिसेम्बरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या अमृत भारत एक्सप्रेस चे लोकार्पण करणार आहे. ही ट्रेन नेमकी कशी असणार ? ती सर्वसामान्यांना परवडेल का ? तिच्यात काय सुविधा असतील ? … Read more

रेल्वेचे तिकीट कन्फर्म असूनही त्याला करावा लागला उभा राहून प्रवास… काय कारण ?

Confirm Ticket Standing Travelling

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रवासाला जायचे म्हणून त्याने राउरकेला इंटरसिटी ट्रेनचे तिकीट कन्फर्म केले होते. पण त्याच्या सीटवर कुणीतरी बसल्यामुळे त्याला संपूर्ण प्रवास उभा राहून करावा लागला. या अभागी प्रवाश्याचे नाव आहे आभासकुमार श्रीवास्तव ! आभास कुमारने ट्विटरवर X आपली व्यथा कथन केली आहे आणि उपरोधिकपणे भारतीय रेल्वे, IRCTC आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे … Read more

Central Railways : मध्य रेल्वे झाली मालामाल! 12 हजार 497 कोटींचा महसूल जमा

Central Railways revenue

Central Railways | मध्य रेल्वे फायद्यात असून प्रवासी व महसुलात वाढ झाली आहे. या वर्षी मध्य रेल्वेने प्रवासी, मालवाहतूक व विविध सेवांच्या माध्यमातून एकूण 12,489.41 कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. मध्य रेल्वेच्या प्रवासी संख्येत सुद्धा 10.46 टक्के वाढ झाली असून ही प्रवासी वाहतूक करीत असताना मध्य रेल्वेच्या तिजोरीत 4691.10 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. … Read more

Jalna Mumbai Vande Bharat : जालना- मुंबई वंदे भारतला मिळणार 4 थांबे; पहा कोणकोणत्या स्थानकावर थांबणार

Jalna Mumbai Vande Bharat Halts

Jalna Mumbai Vande Bharat | अत्यंत कमी कालावधीत भारतीयांच्या पसंतीस पडणारी ट्रेन म्हणजे वंदे भारत. आता ही ट्रेन देशाच्या प्रत्येक ठिकाणी असावी असे सर्वांनाच वाटत आहे. त्यामुळे या ट्रेनला प्रत्येक ठिकाणी पोहचवण्यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्न करत आहे. गेल्या काही महिन्यात देशाच्या कानाकोपऱ्यात नवनव्या वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. आता येणाऱ्या काही दिवसात मुंबई ते जालना … Read more

Top 3 Biggest Railway Station In India : भारतातील सर्वात मोठी 3 रेल्वे स्थानके; महाराष्ट्रातील एका स्टेशनचा समावेश

Top 3 Biggest Railway Station In India

Top 3 Biggest Railway Station In India | भारतीयांसाठी रेल्वे हा प्रवासाचा अत्यंत सोयीचा आणि खिशाला परवडणारा मार्ग आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सामन्यापासून ते मोठ्या व्यक्ती पर्यंत रेल्वेचा पर्याय निवडला जातो. आपण ज्या ठिकाणावरून जाणार आहोत. त्या ठिकाणचे स्थानक नेहमीच महत्वाचे असते. भारतामध्ये अनेक रेल्वे स्थानक आहेत. मात्र तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे की, … Read more

Nagpur Metro Second Phase : नागपूरमध्ये तयार होणार 43.80 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग ! कसा राहणार रूट

Nagpur Metro Second Phase 43.80 KM

Nagpur Metro Second Phase | मेट्रो ही सध्या प्रत्येक महत्वाच्या शहरात सुरु केली जात आहे. मेट्रो प्रवासामुळे प्रमुख शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा घातला जात आहे आणि त्यामुळे प्रवाश्यांचा प्रवास हा अधिक सोयीचा व कमी वेळेत पूर्ण होत आहे. आपल्या महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर या ३ महत्वाच्या शहरांत मेट्रो रेल्वेचा विस्तार होत आहे. यातील … Read more

Indian Railways : रेल्वेने घेतला मोठा निर्णय ; आता RAC प्रवाश्यांना दिले जाणार वेगळे बेडरोल

Indian Railways RAC passengers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे (Indian Railways)आपल्या प्रवाश्यांसाठी नेहमी काही ना काही निर्णय घेत असते. मागच्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेत वेटिंग लिस्टवर असलेले तिकीट कन्फर्म होणार याची चर्चा सुरु होती. त्यातच आता RAC प्रवाश्यांसाठी भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे प्रत्येकाला याचे तिकीट मिळते असे … Read more

रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्वयंपाक करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे सरकारचे उद्दिष्ट

cooking curb railway platform

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वे स्थानकावर खाद्य पदार्थाचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लावले जातात. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर जागा राहत नाही आणि परिणामी प्रवाश्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच अपघाताच्याही घटना घडतात. त्यामुळे ही दुकानें  हटवण्यासाठी रेल्वेकडून अनेक मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आता उपनगरीय स्थानकावर स्वयंपाक बनवन्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर इतर ठिकाणचे सुद्धा हळूहळू … Read more