Indian Railways : आता भारतीय रेल्वे आणणार 3000 नवीन ट्रेन्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात मध्यम वर्गीय लोकांची प्रचंड संख्या आहे. त्यामुळे सामान्य लोकांना परवडेल अश्याच दरात प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वेविभाग (Indian Railways)  नेहमीच प्रयत्नशील राहते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या ही दरवर्षी 800 कोटी एवढी आहे. तीच संख्या वाढवण्यासाठी आणि प्रवाश्यांचा प्रवास सोयीचा करण्यासाठी भारतीय रेल्वे आता तब्बल 3,000 नवीन गाड्या सुरू … Read more

Bharat Gaurav Tourist Train : आजपासून भारत गौरव पर्यटक ट्रेन सुरू; कसा आहे रूट पहा

Bharat Gaurav Tourist Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताला लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि वास्तूंकला यामुळे अनेक परदेशी पर्यटनासाठी भारत निवडतात. तसेच भारतातील अनेक हौसी लोकांना फिरायला आवडत असल्यामुळे ते इतर देशात जाण्याऐवजी देशांतर्गतच फिरतात. या पर्यटनाला चालना देण्यासाठी आता IRCTC च्या अंतर्गत भारत गौरव पर्यटक ट्रेन (Bharat Gaurav Tourist Train) सुरु करण्यात आली आहे. देखो अपना देश आणि एक … Read more

Indian Railways Ticket : आता प्रवासाचे तिकीट करता येणार ट्रान्सफर; रेल्वेचा मोठा निर्णय

Indian Railways Ticket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या दिवाळी आणि छट पूजा उत्सवाला लोकांची रेल्वे गाड्याला रिघ लागली असून अनेकजण या गर्दीमुळे प्लॅन कॅन्सल करतात. त्यामुळे कन्फर्म केलेले तिकीट वाया जाते. मात्र आता असे होणार नाही कारण तुम्ही कन्फर्म केलेलं तिकीट (Indian Railways Ticket) दुसऱ्याला ट्रान्सफर करता येणार आहे. ते कसे ते जाणून घेऊयात. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर … Read more

वर्षभरात रेल्वेने दिल्या 1.50 लाख नोकऱ्या; कोणत्या विभागात किती पदे भरली?

Indian Railways Jobs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात सरकारी नोकरी (Government Jobs) ही अतिशय महत्वाची मानली जाते. त्यासाठी विविध परीक्षा घेतल्या जातात. आणि त्याद्वारे नोकऱ्याही मिळतात. त्यातीलच महत्वाची मानली जाणारी नोकरी म्हणजे रेल्वे विभाग (Indian Railways) . गेल्या वर्षभरात रेल्वेने तब्बल दीड लाख तरुणांना नोकऱ्या दिल्याची आकडेवारी समोर आली आहे. ईशान्येकडील फ्रंटीयार या प्रसिद्धीपत्रकातुन ही आकडेवारी समोर आली … Read more

Indian Railways : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; डब्ब्यात जोडले जाणार अँटी इंज्युरी फीचर्स

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. रोज लाखो लोक  रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे ही भारतीयांच्या खिशाला परवडेल असे माध्यम आहे. त्यामुळे याचा वापर अधिक केला जातो. प्रवाश्यांचा प्रवास हा सुखकर व्हावा यासाठी भारतीय रेल्वे नेहमीच प्रयत्नशील असते. मात्र रेल्वेचे अपघात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून चिंतेची बाब … Read more

Pune Railways : पुणेकरांसाठी खुशखबर; रेल्वेकडून सोडल्या जाणार 391 गाड्या

Pune Railways

Pune Railways | दोन दिवसावर आलेल्या दिवाळीमुळे शहरामध्ये असलेले अनेकजण गावी निघालेले आहेत. दिवाळीनिमित्त सलग सुट्ट्या असल्याने प्रवाश्याचे पाय गावाकडे निघाले आहेत. साहजिकच, एसटी बसेस असो वा रेल्वे असो, सर्वत्र मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे विभाग सुद्धा विशेष खबरदारी घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठीही रेल्वेकडून 391 गाड्या सोडल्या … Read more

Diwali Special Train : दिवाळीनिमित्त आजपासून सुरु होणार ‘ही’ विशेष ट्रेन; पहा कोणत्या मार्गावरून धावणार?

Diwali Special Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अवघ्या 4 दिवसावर दिवाळी आली असून प्रत्येकाला आपल्याला घरी जाण्याची घाई आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाश्यांची प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांना याचा सामना करावा लागत असून प्रवाश्यांची गैरसोय होत आहे. हे लक्षात घेऊन आता मध्य रेल्वेने दिवाळीसाठी विशेष उत्सव ट्रेन (Diwali Special Train) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून … Read more

Central Railways : मध्य रेल्वे 425 विशेष गाड्या सोडणार; कोणत्या ठिकाणी किती ट्रेन धावणार?

Central Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे प्रवाश्यांची संख्याही तेवढीच प्रचंड वाढताना दिसून येत आहे. आणि त्यातच आता दिवाळी आणि छटपूजाही जवळ येत आहेत. तसेच सुट्ट्याचे दिवस सुरु होणार आहेत. साहजिकच गाड्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने (Central Railways) या निमित्त तब्बल 425 विशेष … Read more

Pune To Nagpur Train : पुणे ते नागपूर सुपरफास्ट ट्रेन सुरु; कोणकोणत्या स्टेशनवर थांबणार?

Pune To Nagpur Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी रेल्वे कडून प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांसाठी सोयी सुविधा वाढाव्यात यासाठी रेल्वे सतत प्रयत्नशील असते. त्यातच आता शिक्षणाचे माहेरघर पुणे आणि संत्रानगरी नागपूर या दोन शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी पुणे ते नागपूर दरम्यान सुपरफास्ट ट्रेन (Pune To Nagpur Train) सुरु झाली आहे. त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 5 … Read more

Indian Railways : लोणंद – पुणे रेल्वे प्रवास अवघ्या 2 तासात; तिकीट फक्त 50 रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लांब पल्ल्याचा आणि सर्वात स्वस्त प्रवास करायचा म्हंटलं कि प्रथम रेल्वेला (Indian Railways) पसंती दिली जाते. मात्र, रेल्वे क्रॉसिंगमुळे वेळ लागत असल्याने तो वाचवण्यासाठी बऱ्याचदा अनेकजण एसटीचा पर्याय निवडतात. मात्र, आता पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. कारण पुणे ते सातारा रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम शिंदवणे ते आंबळे … Read more