देशात धावणार पहिली रिजनल रॅपिड ट्रेन; पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशामधील पहिला सेमी हायस्पीड प्रादेशिक रेल्वेच्या (RRTS Train) दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडॉरच्या 17 km मार्गाचे उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यामुळे दिल्ली कॅपिटल क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यात मोठी मदत मिळणार आहे. हा संपूर्ण दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडॉर 82.15 km असून जून 2025 पर्यंत हा संपूर्ण कॉरिडॉर सुरु करण्यात येणार आहे. … Read more