Indian Railways : या 5 ट्रेनमुळे भारतीय रेल्वेला मिळतो सर्वात जास्त फायदा

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे भारतभर पसरलेले आहे. जगातील चौथे  मोठे  रेल्वेचे  जाळे असलेला आपला भारत देश आहे. 65000 Rkm पेक्षा अधिक मोठे रेल्वेचे जाळे असलेल्या भारतात 13000 पेक्षा अधिक प्रवासी रेल्वे चालवल्या जातात. मात्र देशभरात चालवल्या जाणाऱ्या हजारो प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेच्या फक्त पाच प्रवासी रेल्वेगाड्यातून सर्वाधिक नफा मिळतो. त्या … Read more

Pune Railway Station : पुण्यातील ‘या’ रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; 38.54 कोटींची तरतूद

Talegaon Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या रेल्वे आणि त्यांच्या स्थानकांचा विकास हा चांगलाच गतिशील झाला आहे. केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशातील विविध रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. याच अमृत भारत स्टेशन योजनेच्या (Amrit Bharat Station Scheme)  माध्यमातून पुण्यातील तळेगाव स्टेशनचा (Pune Railway Station) कायापालट करण्यात येणार आहे. यासाठी 38.54 कोटींच्या … Read more

Indian Railways : भारतीय रेल्वे ट्रॅकचे 100 % विद्युतीकरण होणार- पंतप्रधान मोदी

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे (Indian Railways) पुढील काही महिन्यांत सर्व रेल्वे मार्गांचे 100 टक्के विद्युतीकरण करणार असून त्यादृष्टीने ठोस पाऊले टाकली जात आहेत अशी माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिली आहे. येत्या डिसेंबर महिन्याअखेर म्हणजेच पुढील काही महिन्यात भारतीय रेल्वे इलेक्ट्रिक ऊर्जेवर चालवली  जाईल. तेलंगणातील निजामाबाद येथे 8,000 कोटी रुपयांहून … Read more

Vande Bharat Express केसरी रंगातच का आणली? रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं खरं कारण

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेसमधून (Vande Bharat Express) प्रवास करण्यासाठी वाढती मागणी पाहता भारतीय रेल्वेने गेल्या काही दिवसात नवनवीन मार्गावर वेगवेगळ्या वंदे भारत एक्सप्रेस सुरु केल्या आहेत. भारतीय रेल्वेने (Indian Railways) वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या रचनेत आणि लूक मध्येही काही बदल केले आहेत. आधी वंदे भारत रेल्वे ही पांढऱ्या आणि निळ्या रंगात होती … Read more

Mumbai – Ahmedabad Bullet Train : 350 मीटर लांबीचा पहिला बोगदा तयार; बुलेट ट्रेनचं काम वेगाने सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ते अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन प्रोजेक्ट (Mumbai – Ahmedabad Bullet Train)के द्रातील मोदी सरकारचा महत्वआकांशी प्रकल्प आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या माध्यमातून देशातील दोन महत्वाच्या शहरांना जलद गतीने जोडणारा महत्वपुर्ण मार्ग ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमधील अर्थकारणाला चालना मिळणार आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन … Read more

Pune Metro : पुणेकरांनो, आता मेट्रोच्या स्टेशनवर टाइमपास करणे होणार बंद; रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Pune Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या पुणे मेट्रो (Pune Metro) पुणेकरांच्या पसंतीस पडत असून तिचा आनंद घेण्यासाठी पुणेकर मेट्रोचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येत आहे. आणि त्यामुळे इथे गर्दीचे प्रमाणही वाढत आहे. मेट्रोचे स्टेशन हे अत्यंत सुंदर बनवल्यामुळे येथील काही नागरिक केवळ बसण्यासाठी येथे येतात. त्यामुळे प्रवाश्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी मेट्रोन … Read more

Vande Bharat Sleeper Express बनवायचा खर्च किती? Inside Photo पाहून येईल 5 स्टार हॉटेलची आठवण

Vande Bharat Sleeper Express

Vande Bharat Sleeper Express | मागच्या काही दिवसापूर्वीच वंदे भारत स्लीपर रेल्वेचा पहिला लूक समोर आला होता. त्यामुळे त्याच्या चर्चेला उधाण आले होते. अगदी 5 स्टार हॉटेल सारखा या रेल्वेचा आतला लूक आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर या वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसचे फोटो शेअर केले आहेत. परंतु ह्या रेल्वेसाठी नेमका खर्च किती लागणार … Read more

South Central Railway : सणासुदीसाठी रेल्वेकडून सोडल्या जाणार अतिरिक्त गाड्या; गर्दी टाळण्यासाठी निर्णय

South Central Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सणासुदीचे दिवस म्हंटल की, गर्दीचा लोट उसळतो. मग तो बससाठी असो किंवा रेल्वेसाठी. नागरिकांची संख्या ही दोन्हीकडे प्रचंड असते. त्याच गोष्टीवर तोडगा काढण्यासाठी रेल्वेने (Indian Railways) सणासुदीच्या काळात अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गर्दी आणि त्यामुळे वाया जाणार वेळ ह्या दोन्ही गोष्टी आटोक्यात येतील. 27 सप्टेंबर रोजी … Read more

Sleeper Vande Bharat Express चा फर्स्ट लूक समोर; पहा दिसतेय तरी कशी?

Sleeper Vande Bharat Express look

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेस ही आधुनिक भारताचे प्रतीक आहे. वंदे भारतच्या माध्यमातून भारतीयांचा प्रवास अतिशय सुखकर होत असून सरकार सुद्धा सातत्याने प्रत्येक राज्यात नवनवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरु करत आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून वंदे भारत स्लीपर रेल्वे बद्दल (Sleeper Vande Bharat Express) चर्चा रंगत होती. ह्या स्लीपर रेल्वे लूकबद्दल असलेली उत्सुकता … Read more

Indian Railways : आता काश्मीरच्या खोऱ्यात मिळणार ट्रेनचा आनंद; भारत सरकारचा मोठा निर्णय

Indian Railways in kashmir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वे भारतातील (Indian Railways) प्रवासाचा अविभाज्य भाग आहेत. खिशाला परवडण्यापासून ते देशभरात मोठ्या प्रमाणात पोहोचण्यापर्यंत – असंख्य कारणांमुळे भारतीय रेल्वे ही अनेकांची पहिली पसंती राहिली आहे. परंतु भारताचा अविभाज्य भाग असलेला काश्मीर (Jammu Kashmir) पूर्णपणे रेल्वेच्या माध्यमातून जोडलेले नव्हते. आता मात्र काश्मीरला रेल्वेच्या मार्गाने जोडण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेतला. ज्या … Read more