ट्रेन रद्द झाल्यास ऑनलाइन रिफंड कसा मिळवायचा ते जाणून घ्या

railway

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने आज देशभरातील 1155 गाड्या रद्द केल्या आहेत. रद्द झालेल्या बहुतांश गाड्या बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसामच्या मार्गांवर धावणार होत्या. याशिवाय रेल्वेच्या 14 गाड्याही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या काळात आधीच रेल्वे कमी गाड्या चालवत आहे. आता धुक्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढल्या … Read more

Budget 2022 : यावेळी रेल्वे भाडे वाढवणार की नाही, याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Railway

नवी दिल्ली । पुढील आठवड्यात 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्प 2022 मध्ये सरकार रेल्वे भाड्याबाबत मोठा दिलासा देऊ शकते. मात्र कोरोनामुळे आधीच त्रस्त भारतीय रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी अर्थसंकल्पात रेल्वे भाड्यात कोणताही बदल अपेक्षित नाही. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, मालवाहतूक किंवा प्रवासी भाडे वाढवण्याऐवजी सरकार रेल्वेचा खर्च भागवण्यासाठी अर्थसंकल्पात वेगळ्या निधीची तरतूद … Read more

आज 1 हजारहून अधिक रेल्वेगाड्या रद्द, ‘अशा’ प्रकारे तपासा तुमच्या ट्रेनची स्थिती

railway

नवी दिल्ली । सततच्या खराब वातावरणामुळे थंडी वाढली असतानाच नागरिकांना वाहतुकीच्याही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खराब हवामानाचा रेल्वे वाहतुकीवर वाईट परिणाम होत आहे. आज, म्हणजेच 23 जानेवारीला देखील भारतीय रेल्वेने याच कारणास्तव 1030 गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. तर 24 गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, … Read more

भारतीय रेल्वे बनते आहे ड्रग्ज पुरवठ्याचे जंक्शन, ड्रग्ज तस्करांवर RPF ची मोठी कारवाई

Railway

नवी दिल्ली । देशात अवैध अंमली पदार्थांचा व्यवसाय करणारी लोकं त्यांच्या पद्धतीने रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग वापरत आहेत. मात्र या ड्रग्ज विक्रेत्यांना पकडण्यात सुरक्षा आणि तपास यंत्रणाही मागे नाहीत. आता अंमली पदार्थांचा व्यापार रेल्वेमार्गेही चालविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) देखील या ड्रग्ज तस्करांवर कारवाई करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे … Read more

कोरोनाची लस न घेतल्यास ट्रेनमध्ये प्रवेश नाही; रेल्वेचा नवा आदेश

railway

नवी दिल्ली । देशाचे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेने मोठा निर्णय घेत, सोमवार, 10 जानेवारीपासून ज्यांनी कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांनाच चेन्नई लोकल ट्रेनमध्ये बसण्याची परवानगी दिली जाईल. अस म्हंटल आहे. तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे. मास्क नसलेल्या प्रवाशांना 500 … Read more

रेल्वे प्रवास महागणार; आता तिकिटात जोडणार ‘हे’ विशेष शुल्क

Railway

नवी दिल्ली । नवीन वर्षात तुमचा रेल्वे प्रवास आणखी महागणार आहे. आता प्रवाशांना विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्थानकांवर डेव्हलपमेंट चार्ज भरावा लागणार आहे. यासंदर्भात रेल्वे बोर्डाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हे शुल्क रेल्वेच्या वेगवेगळ्या श्रेणीनुसार प्रवाशांकडून वसूल केले जाईल. याबाबत रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनला पत्र लिहिले आहे. SDF म्हणून 10-50 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. … Read more

आता पोस्ट ऑफिस मधून बुक करू शकता रेल्वेचे तिकीट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि तेवढीच आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस (Post office) मध्ये सुद्धा ट्रेनचे तिकीट बुक करू शकता. यामुळे रेल्वे स्टेशनच्या काऊंटर वर प्रवाशांची गर्दी होणार नाही. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन म्हणजे आयआरसीटीसी (IRCTC) ही योजना सुरु करत आहे. रेल्वे आणि दूरसंचार … Read more

रेल्वेकडून मराठवाड्याला नववर्षाचे गिफ्ट

railway

औरंगाबाद – नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे बोर्डाच्या वतीने मराठवाडा वासियांना मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाने नांदेड मनमाड ब्रॉडगेज च्या दुहेरीकरण याला मान्यता दिली असून, दोन टप्प्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात अंकाई ते औरंगाबाद दरम्यान 98 किलोमीटरवरील रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती … Read more

Budget 2022: सरकार खासगी गाड्यांसाठी बजेटमध्ये करू शकते मोठी घोषणा, यावेळी नवीन काय असेल जाणून घ्या

Railway

नवी दिल्ली । या वर्षीचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी काय असणार? असे मानले जात आहे की, सरकार पुन्हा एकदा खासगी गाड्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये नवीन घोषणा करू शकते. 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संदर्भात मोठी घोषणा करू शकतात. या खाजगी … Read more

रेल्वेमध्ये देणाऱ्या येणाऱ्या किटची खासियत आणि किंमत काय आहे जाणून घ्या

Railway

नवी दिल्ली । थंडी वाढल्याने रेल्वेने प्रवास करणे अवघड झाले आहे. कोरोनानंतर ट्रेनमध्ये ब्लँकेट पिलो मिळणे बंद झाले आहे. मात्र, परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाल्यानंतर आता रेल्वे डिस्पोजेबल बेडरोल किट्स देणार आहे. रेल्वेने अशा किट्सची सुविधाही सुरू केली आहे. यामध्ये दैनंदिन वापरातील अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. डिस्पोजेबल बेड रोल या विशेष सेवेअंतर्गत प्रवाशांना डिस्पोजेबल … Read more