RBI चा इशारा: देशभरात वाढू शकते महागाई ! पुरवठा साखळीवर होईल परिणाम, यामागील मुख्य कारण जाणून घ्या
नवी दिल्ली । भारतातील कोरोनाव्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second wave) थांबायचं नाव घेत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) वाढती कोरोनाची प्रकरणे आणि लॉकडाऊनच्या चर्चेविरोधात इशारा दिला आहे. RBI चे म्हणणे आहे की,” कोरोनाची प्रकरणे अशाच प्रकारे वाढत राहिली आणि संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यास त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होईल. यामुळे महागाई वाढू शकते.” रिझर्व्ह बँक … Read more