मार्चनंतर सोने, चांदी झाले स्वस्त,डॉलरने वाढवली चिंता

हॅलो महाराष्ट्र । कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली आल्या आहेत. मार्चनंतरची ही सर्वात मोठी घसरण असल्याचे समजते. जागतिक अर्थव्यवस्थेत पुढील वाढीबाबत अनिश्चितता आहे. दरम्यान, अमेरिकन डॉलरमध्येही तेजी दिसून येत आहे. यामुळेच सोन्याची मागणी कमी झाली आहे. विशेषत: युरोपमध्ये कोविड -१९ च्या वाढत्या घटनांमुळे आर्थिक रिकव्हरीचा अंदाज कमी होत आहे. … Read more

कामगारांना मोठा धक्का,’या’ कारणामुळे पीएफचे व्याज दर होऊ शकतात पुन्हा कमी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या संकटात सर्वसामान्यांच्या अडचणीत रोज वाढच होत आहेत. एकीकडे वाढती महागाई, तर दुसरीकडे बचतीचे व्याज दर सतत कमी होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार ईपीएफओ-कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे पुन्हा एकदा व्याज दरात कपात केली जाऊ शकते. त्यामागील मुख्य कारण म्हणजे गुंतवणूकीवरील घटते उत्पन्न, असे सांगितले जात आहे आणि त्यामुळेप्रॉविडेंट फंड वरील … Read more

डिसेंबरमध्ये महागाई दर ७.३५ टक्क्यांवर; एका महिन्यात झाली १.८१ टक्क्यांची वाढ

गेल्या डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ७.३५ टक्क्यांवर राहिला आहे. सरकारी आकडेवारीनुसार डिसेंबर २०१८ मध्ये महागाईचा दर २.११ टक्के होता तर नोव्हेंबर २०१९ मध्ये किरकोळ महागाई दर ५.५४ टक्के राहिला. मात्र गेल्या एका महिन्यात महागाई दारात १.८१ टक्के वाढ झाली असून वर्षाकाठी चलनवाढीचा दर सुमारे ५.२४ टक्क्यांनी वाढला आहे.