अभिनेत्री अन्विता फलटणकरची थ्रो बॅक पोस्ट; बालपणीचा फोटो केला इंस्टावर शेअर

Anvita Faltankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका अगदी अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूची केमिस्ट्री प्रेक्षकांना अत्यंत भावतेय. मालिकेतील नायिका स्वीटू म्हणजेच अवनी हि भूमिका साकारत असलेल्या अन्विता फलटणकरने आपल्या निरागस आणि सोज्वळ अभिनयाने प्रत्येकाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. असाच एक गोड, निरागस, निर्मळ आणि … Read more

ओळखा पाहू कोण…?; हि सध्याची नॅशनल क्रश असून बॉलिवूडमध्ये करतेय ग्रँड एन्ट्री

Rashmika Mandana

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. हा टॅग तिला खुद्द गुगलनेच दिला आहे. लवकरच ती बॉलिवूडमध्येसुद्धा पदार्पण करणार आहे. रश्मिका, स‍िद्धार्थ मल्‍होत्रासह ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनु बागची करणार आहेत. आजकाल रश्मिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. … Read more

मिस यू लक्ष्या..! अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी मित्राच्या आठवणीत शेअर केला जुना फोटो

Lakshmikant Berdekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील सदाबहार नट. ज्याला विसरणे आणि ज्याचे पुन्हा होणे शक्य नाही म्हणजेच तुमचा आमचा आवडता लक्ष्या अर्थात लक्ष्मीकांत बेर्डेकर. विनोदाचे परफेक्ट टायमिंग आणि अप्रतिम अभिनयाच्या जोरावर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. एकापेक्षा एक सर्रास भूमिका बजावणारा हा अभिनेता लक्ष्मीकांत वरून लक्ष्या कधी झाला हे प्रेक्षकांनाही कळले नाही. त्याचे असणे … Read more

आनेवाला पल जानेवाला है..! ; वडिलांच्या आठवणीत हिना खानने शेअर केली खास आठवण

Heena Khan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे निधन होऊन आता जवळपास महिना उलटून गेला आहे. गेल्या महिन्याच्या २० तारखेला तिच्या वडिलांचे निधन झाले होते. पण म्हणतात ना, मनाच्या अगदी जवळ असणारी मानस विसरता येत नाहीत. त्यांच्या आठवणी पुन्हा पुन्हा त्यांच्या नसण्याची जाणीव करून देत असतात. यामुळे हिना पुन्हा एकदा वडिलांच्या आठवणीत भावूक झाली आहे. तिने … Read more

माझी ताकत- माझा पाठीराखा- माझा बापमाणूस; वडिलांच्या निधनानंतर अश्विनी महांगडेची भावुक पोस्ट

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक अत्यंत हतबल होऊन आपल्या प्रियजनांना गमवण्याचे दुःख पचवीत आहेत. या कोरोनाच्या महामारीत सिनेसृष्टीने अनेक हिरे गमावले. तर कित्येकांनी आपले प्रियजन. यात ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनघा अर्थात अभिनेत्री अश्विनी महांगडेचे वडिल डील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे कोरोनामूळे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून भोर … Read more

रिंकू राजगुरूचा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट अंदाज; पाहाल तर तुम्हीही व्हाल घायाळ

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सैराट चित्रपटातून आपल्या अलग बोली आणि हटके अंदाजामुळे आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरु प्रत्येक घराघरात पोहचली. रिंकू राजगुरूने अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी घर केले आहे. सध्या ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर सतत आपले फोटो व व्हिडीओ शेअर करत … Read more

मानसी नाईक आणि प्रदीप खरेराच्या राजा-राणी संसाराला ४ महिने पूर्ण, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट

Mansi Naik_Pradeep Kharera

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘वाट बघतोय रिक्षावाला फेम मराठी अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच काही ना काही पोस्ट करत असते. पण बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत लग्न झाल्यानंतर तर ती सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करताना जास्तवेळा दिसतेय. पण यावेळी तिची पोस्ट थोडी खास आहे. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा … Read more

मानसी नाईक पुसतेय घरातला पंखा; म्हणून पतीने केले कौतुक तर लोकांनी केले ट्रोल

Mansi Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक हिने ”वाट बघतोय रिक्षावाला’ म्हणत अगदी भल्या भल्याना वेड लावले आहे. मानसीचे नुकतेच लग्न झाले असून ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आता रिक्षावाला नंतर ”ले ले पंगा” म्हणत घरातल्या पंख्याची साफसफाई करतानाचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ चांगलाच वायरल होत आहे. इतकेच नव्हे … Read more

आता लशीवर नवीन चित्रपट येतोय म्हणे..ती सध्या कुठे मिळते?; अंकुश चौधरीची भन्नाट पोस्ट

Ankush Choudhari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी सध्या चित्रीकरण बंद असल्यामुळे सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. त्यामुळे तो सतत काही ना काही पोस्ट करत असतो. नुकतीच त्याने एक अशी पोस्ट केलीये कि ती भयंकर चर्चेत आहे. या पोस्टमध्ये अंकुशने भारतातील लसीकरणाच्या सद्यपरिस्थितीवर बोट ठेवले आहे. देशात लसींचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे अनेक केंद्रांवर लसींसाठी नुसत्याच … Read more

कंगनाने केली कोरोनावर मात; इंस्टाग्रामवर ट्रोलर्सला टोमणा देत चाहत्यांसाठी केला खास व्हिडीओ पोस्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री कंगना रनौतला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. पण तिने आता कोरोनावर मात केली आहे. या बाबतची माहिती तिने स्वतः आपल्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर कंगनाने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने कोरोनावर मात कशी केली हे सांगायचे आहे पण सांगणार नाही कारण कोविड … Read more