‘सखी माझे देहभान’ गाण्यासाठी सलमान अलीने दिला आवाज; प्रेक्षकांनी केला प्रेमाचा वर्षाव

Sakhi Maze Dehbhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज निर्मित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींशी एक अनोखी गाठ बांधत आहेत. पहिल्या गाण्याला भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘सखी माझे देहभान’ असे बोल असणारे … Read more

Prathamesh Parab : मेहंदी सजली, हळद लागली.. लगीनघटीका समीप आली; प्रथमेश – क्षितीजाच्या लग्नविधींना सुरुवात

Prathamesh Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Prathamesh Parab) प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांचा विवाहसोहळा येत्या २४ फेब्रुवारीला पार पडणार आहे. त्यामुळे दोघांच्याही लग्नापुर्वीच्या विधींची सुरुवात झाली आहे. परब आणि घोसाळकर दोन्ही घरामध्ये लगीनघाई आहे. काही दिवसांपूर्वी व्हेलेंटाईन डे दिवशी प्रथमेश आणि क्षितिजाचा साखरपुडा पार पडला. ज्याचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यानंतर आता … Read more

Viral Video : भलताच जुगाड!! वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांऐवजी धुतले बटाटे; व्हिडीओ पाहून चक्रावून जाल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) भारतात जुगाडू लोकांची काही कमी नाही. त्यामुळे सोशल मीडियावर कायम काही ना काही जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर तर काही व्हिडीओ मात्र अगदी थक्क करणारे असतात. जुगाड करणाऱ्या डोक्याची करावी तितकी वाहवाह कमी वाटते. कुणी घरातल्या टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवत. तर कुणी विटांपासून कूलर … Read more

Viral Video : घरगुती धोबीपछाड!! आधी घातली लाथ नंतर बुडवलं गटारात; बायकोने नवऱ्याला धु धु धुतला

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंची काहीच कमी नाही. ज्यामध्ये कधी स्टंटबाजी, कधी विचित्र फूड फ्युजन, तर कधी अजब गजब जुगाड करतानाचे व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. यांपैकी काही फेक तर काही रियल व्हिडिओ असतात. जे सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळवताना दिसतात. अशा व्हिडिओमध्ये अनेकदा भांडणांचे व्हिडिओ … Read more

Lagna Kallol : नवरीच्या पत्रिकेत सापडणार घोळ, थिएटरमध्ये गाजणार ‘लग्नकल्लोळ’; धमाकेदार ट्रेलर रिलीज

Lagna Kallol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lagna Kallol) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचा अखेर धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित हा चित्रपट मल्टिस्टारर असून लग्नसंस्थेवर भाष्य करणार आहे. अशातच ट्रेलर रिलीजनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत आणखीच उत्सुकता वाढली आहे. View this post on Instagram A post shared by … Read more

Google Office In Pune : Google चं पुण्यातील नवं ऑफिस पाहालं तर म्हणाल, माझंही ऑफिस असंच हवं होत!!

Google Office In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Google Office In Pune) दिवसभरातला सगळ्यात जास्त वेळ आपण आपल्या ऑफिसमध्ये घालवत असतो. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की, काम करता करता थोडासा निवांत वेळसुद्धा मिळावा. मग दुपारच्या जेवणाची वेळ असो किंवा त्यानंतरची वामकोक्षी. पण शक्यतो असं कोणत्याही ऑफिसमध्ये आराम मिळत नाही आणि त्यामुळे कामातच राम म्हणत प्रत्येक कर्मचारी सुटण्याची वेळ पाहत असतो. पण … Read more

Pooja Sawant Engagement : ‘मला वाटलं नव्हतं मी इतकं प्रेम करू शकते…’; पूजा सावंतच्या साखरपुड्यातील सुंदर व्हिडीओने वेधलं लक्ष

Pooja Sawat Engagement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pooja Sawant Engagement) मराठी सिने विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतचा नुकताच १६ फेब्रुवारी २०२४ रोजी थाटामाटात साखरपुडा पार पडला. अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या साखरपुड्यानंतर अनेक तरुणांची हृदय तुटली. मात्र पूजाचं हृदय सिद्धेश चव्हाणने जिंकलं आणि आता लवकरच पूजा मिसेस चव्हाण होणार आहे. सध्या पूजा आणि सिद्धेशच्या साखरपुड्यातील अनेक फोटो … Read more

Viral Video : नात्यास नाव आपुल्याss!! पुण्यातील वृद्ध जोडप्याचा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही प्रेमात पडाल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) नुकताच १४ फेब्रुवारी रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला गेला. अनेक प्रेमी युगलांनी आपल्या पार्टनरसोबत हा दिवस अत्यंत प्रेमाने साजरा केला. काहींनी मनातील भावना व्यक्त करून नव्या आयुष्याची सुरुवात केली. तर काहींच्या नात्याला नवी पालवी फुटली. असा हा प्रेमाचा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसाचे अनेक … Read more

Viral Video : नाकात नथ, डोळ्यावर गॉगल अन्..!! मराठमोळ्या पोरींचा नऊवारीत वखरा स्वॅग – VIDEO

Viral Video (12)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) नऊवारी साडी आणि महाराष्ट्र संस्कृतीचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे लग्न असो, एखादे शुभकार्य किंवा एखादा सोहळा महिला आवडीने नऊवारी नेसून साज शृंगार करताना दिसतात. अशा अनेक महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात. इतकंच काय तर अनेक नेटकरी या व्हिडिओला विशेष पसंती देखील देताना दिसतात. असाच एक भन्नाट … Read more

Viral Video : क्या बात है!! बर्फावर बसून धरला तबल्यावर ठेका; तरुण कलाकाराचा मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ पहाचं

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान कडाक्याची थंडी असते. त्यामुळे हा काळ विंटर लव्हर्ससाठी फार खास असतो. थंडीच्या मोसमात अनेक लोक हिल स्टेशनवर फिरायला जायचा प्लॅन करतात. तर काही लोक मात्र थंडीने कुडकुण्याच्या भीतीने घराच्या बाहेरही पडत नाहीत. अशातच एक तरुण कलाकार नुसत्या थंडीत नव्हे तर चक्क बर्फात बसून तबला वाजवताना … Read more