Term Insurance Policy | भारतातील महिला पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात खरेदी करतात Term Insurance ? जाणून घ्या कारण

Term Insurance Policy

Term Insurance Policy | भविष्याचा विचार करून आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे असते. पुरुष असो अथवा महिला असो त्यांना आर्थिक नियोजन करावेच लागते. परंतु हे आर्थिक नियोजन करताना आपल्या आरोग्य विमाकडे देखील लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. तुमच्या आर्थिक नियोजनात विमा खूप महत्त्वाचा असतो. आजकाल पुरुषांप्रमाणेच महिला देखील टर्म इन्शुरन्स (Term Insurance Policy) मोठ्या प्रमाणात … Read more

Insurance Sector Update | विमाधारकांसाठी मोठी बातमी; आता केवळ 3 तासात होणार क्लेम सेटलमेंट; तर सात दिवसात पेमेंट

Insurance Sector Update

Insurance Sector Update | सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य विमा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे अनेक लोक हा आरोग्य विमा काढतच असतात. परंतु या विमा क्षेत्रांमध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने आरोग्य आणि जीवन क्षेत्रामध्ये बदल झालेले पाहायला मिळत आहे. सध्या डिजिटलायझेशनची दुनिया आहे. त्यामुळे डिजिटल माध्यमातून सगळ्या गोष्टी होत असतात. आणि यातूनच अनेक … Read more

Crop Insurance | पिक विम्याचा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा जास्त शुल्क मागितल्यास, ‘या’ ठिकाणी करा तक्रार

Crop Insurance

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. अनेक शेतकरी हे त्यांच्या पिकासाठी पीक विमा भरत असतात. जेणेकरून काही नैसर्गिक आपत्ती आली आणि त्यांच्या पिकाचे नुकसान झाले,तर सरकारकडून त्यांनाही नुकसान भरपाई मिळते. या पीक विम्याचा अर्ज भरण्यासाठी केवळ एक रुपये शुल्क असते. परंतु अनेक ठिकाणी आता शेतकऱ्यांकडे एक रुपयापेक्षा … Read more

Car Insurance | पाण्यात गाडी बुडाली किंवा वाहून गेली तर कोणता विमा मिळतो? जाऊन घ्या नवा नियम

Car Insurance

Car Insurance | यावर्षी सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. अगदी शहरांपासून ते गावापर्यंत अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे अनेकवेळा आपण पावसामध्ये वाहन बुडल्याच्या घटना पाहिलेल्या आहेत. सध्या दिल्ली आणि उत्तराखंडमधून अशा अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या ठिकाणी पाणी पाण्यावर गाड्यात रंगत जाताना दिसत आहे. अनेकवेळा आपल्या गाडीचा एक्सीडेंट झाल्यावर आपल्याला विमा कंपनीकडून … Read more

Travel Insurance | रेल्वेच्या तिकिटासोबत खरेदी करा 45 पैशांचा प्रीमियम इन्शुरन्स; मिळते एवढी मदत

Travel Insurance

Travel Insurance | रेल्वे अपघाताच्या अनेक बातम्या आपण ऐकत असतो. अशातच आता पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये एका मालगाडीने एक्सप्रेसला मागून धडक दिली. आणि या अपघातात तब्बल 15 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. या घटना अत्यंत अनपेक्षित असतात. आणि कधीही कोणासोबत घडतील हे कुणालाही माहित नव्हत त्यावेळी तुम्ही जर तिकीट बुक करताना 45 पैसे भरून ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी … Read more

Maternity Insurance : मॅटर्निटी इन्शुरन्स म्हणजे काय? प्रसूतीसाठी 1 रुपयाही न भरता कसा मिळतो लाभ? जाणून घ्या

Maternity Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Maternity Insurance) आजकाल कोणती समस्या कधी उद्भवेल काहीही सांगू शकत नाही. त्यात आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास ऐनवेळी हॉस्पिटल आणि दवाखाने पाठी लागतात. अशावेळी पैशांसाठी मोठी धावपळ लागते. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत नेमका किती पैसा लागेल याची काहीही शाश्वती नसते. अशावेळी आरोग्य विमा मोठी महत्वाची भूमिका पार पडतो. अचानक उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्येसाठी आरोग्य विमा … Read more

ATM Card Insurance : ATM कार्डवर मिळतो लाखो रुपयांचा मोफत विमा; पहा कसा मिळेल लाभ?

ATM Card Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (ATM Card Insurance) तुमचे कोणत्याही बँकेत खाते असेल तरी तुम्हाला ATM कार्डची सुविधा मिळते. आजच्या काळात ATM कार्ड माहित नाही किंवा वापरत असे कुणी क्वचितच असेल. पाकिटात कॅश नसेल तर अशावेळी ATM मशीनचा वापर करून आपण सहज कॅश मिळवू शकतो. त्यामुळे बरेच लोक ATM चा वापर करतात. मात्र, हे एटीएम कार्ड ४५ … Read more

रेल्वे देते 10 लाख पर्यंतचा विमा, ते सुद्धा फक्त 35 पैशात; असा घ्या लाभ

indian railway Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी ओडिसा मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 275 जणांचा मृत्यू तर हजारहून अधिकजण जखमी झाले. या भीषण अपघाताने संपूर्ण देश हळहळला आहे. या घटनेमध्ये मृत पावलेल्या आई-वडिलांच्या पाल्यांचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला. त्या निष्पाप जीवांचा सांभाळ कसा होणार हा प्रश्न उद्भवत आहे. या अपघातामुळे रेल्वे प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर तर … Read more

एप्रिलपासून Life Insurance पॉलिसी महागणार, जाणून घ्या यामागील कारणे

Life Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Life Insurance : सध्याच्या महागाईच्या तावडीतून सर्वसामान्यांची सुटका होण्याची काही चिन्हे दिसत नाही. कारण आता 1 एप्रिलपासून लाईफ इन्शुरन्सच्या प्रीमियममध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इन्शुरन्स रेग्युलेटर असलेल्या IRDAI च्या नवीन नियमांनुसार कमिशन आणि व्यवस्थापन खर्चाबाबत इन्शुरन्स कंपन्या आता एजंटना कमिशन देण्यास मोकळ्या झाल्या आहेत. अशा परिस्थितीत, लाईफ इन्शुरन्स कंपन्यांचा … Read more