LIC ने लाँच केला जबरदस्त इन्शुरन्स प्लॅन, 15 दिवसांत विकल्या 50,000 पॉलिसी

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC चे देशभरात करोडो ग्राहक आहेत. या विमा कंपनीकडून नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना ऑफर केल्या जातात. गेल्या महिन्यातच LIC कडून बचत जीवन विमा पॉलिसी लाँच करण्यात आली होती. ज्या अंतर्गत ग्राहकाला विम्याच्या मुदतीपेक्षा 8 वर्षे कमी प्रीमियम भरावा लागतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकरकमी … Read more

आता घरबसल्या अवघ्या मिनिटांत भरा LIC प्रीमियम, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | LIC कडून नागरिकांसाठी अनेक योजनांची ऑफर दिली जाते. आपल्याला आपण घेतलेल्या पॉलिसीचा प्रीमियम भरावा लागतो. यासाठी एलआयसीच्या ऑफिसला जावे लागते. मात्र जर आपल्याला LIC च्या थेट शाखेत जाऊन प्रीमियम भरणे अवघड वाटत असेल तर आता आपल्याला काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण आता एलआयसीकडून पॉलिसीधारकांना प्रीमियम भरण्यासाठी काही ऑनलाइन पर्याय उपलब्ध … Read more

1 नोव्हेंबरपासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल, सर्वसामान्य जीवनावर होणार थेट परिणाम

Money Count

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – 1 नोव्हेंबरपासून काही गोष्टींमध्ये मोठा बदल (rule change from 1st november) होणार आहे. या बदलांचा थेट तुमच्या जीवनावर परिणाम होणार आहे. या बदलांमुळे तुमच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे. चला तर पाहूया कोणकोणत्या गोष्टींवर होणार आहे परिणाम 1) गॅस सिलिंडरच्या किंमतीत होणार बदल दर महिन्याच्या 1 तारखेला घरगुती गॅसचे दर बदलत … Read more

Post Office च्या योजनेमध्ये फक्त 299 रुपयांमध्ये मिळेल 10 लाखांचा विमा

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : दररोजच्या आयुष्यातील धावपळीमुळे आणि जीवनशैलीतील अनियमिततेमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना सोमरे जावे लागत आहेत. अशा परिस्थितीत कधीही मेडिकल एमर्जन्सीचा सामना करावा लागू शकतो. ज्यामुळे हेल्थ इन्शुरन्स घेण्याची गरज अनेक पटींनी वाढली आहे. मात्र दरवर्षी भरावा लागणाऱ्या हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम जास्त असल्याने सामान्यतः लोकांकडून हेल्थ इन्शुरन्स घेण्यास टाळाटाळ केली जाते. … Read more

LIC ची पॉलिसी सरेंडर करण्याआधी त्यासंबंधीच्या ‘या; महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाकाळानंतर, LIC च्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीच्या सरेंडर दरात वाढ झाली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, 2020-21 मध्ये, पॉलिसीच्या सरेंडरचा दर आधीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. जर आपल्यालाही पॉलिसी सरेंडर करायची असेल तर त्याआधी नियम समजून घ्या. हे लक्षात घ्या कि, LIC पॉलिसी मध्येच बंद करण्याला पॉलिसी सरेंडर करणे असे म्हंटले जाते. नियमांनुसार … Read more

Loan : एखाद्याच्या कर्जासाठी जामीनदार होण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी !!!

Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा कधी एखाद्या व्यक्तीला पैशाची गरज भासते तेव्हा तो बँकेकडे कर्ज (Loan) घेण्यासाठी अर्ज करतो. मात्र कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीला जामीनदार द्यावा लागतो. अनेकदा लोकं मित्र किंवा नातेवाईकांना अडचणीच्या काळात मदत म्हणून कर्जाचे जामीनदार बनतात. मात्र जामीनदार बनणे ही केवळ औपचारिकता नसून ती एक प्रकारची जबाबदारी आहे हे लक्षात घ्या. … Read more

Post Office च्या ‘या’ विमा पॉलिसीमध्ये 299 रुपयांमध्ये मिळेल 10 लाखांचे विमा संरक्षण !!

Post Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : सध्याच्या काळात इन्शुरन्सचे महत्त्व खूप वाढले आहे. अनिश्चिततेने भरलेल्या आयुष्यात कधीही काहीही अपघात होऊ शकतात. ज्यामुळे इन्शुरन्स पॉलिसी असणे खूप महत्वाचे ठरते. यामुळे उपचाराचा खर्च तर भरून निघेलच त्याच बरोबर जर एखाद्याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यासाठी क्लेम करता येईल. मात्र अशी अनेक लोकं आहेत ज्यांनी अजूनही … Read more

‘या’ कारणांमुळे नाकारला जाऊ शकतो Life Insurance क्लेम !!!

Life Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Life Insurance : सध्याच्या काळात इन्शुरन्सचे महत्व खूप वाढले आहे. लाइफ इन्शुरन्स असो किंवा हेल्थ इन्शुरन्स बाबतची जागरूकता आता चांगलीच वाढली आहे. ज्यामुळे आता जास्तीत जास्त लोकांकडून इन्शुरन्स पॉलिसी घेतली जाते आहे. मात्र कोणताही इन्शुरन्स घेण्याआधी त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टींची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण यामुळे क्लेम करण्यास कोणताही त्रास … Read more

LIC च्या ‘या’ योजनेमध्ये दररोज 29 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा लाखो रुपये !!!

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC कडून नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या विमा योजना चालवल्या जातात. या भागात, एलआयसीने महिलांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन LIC Aadhar Shila Scheme सुरू केली होती. हे लक्षात घ्या कि, 8 ते 55 वर्षे वयोगटातील सर्व महिलांना एलआयसीच्या या योजनेचा लाभ घेता येईल. ‘या’ पॉलिसी विषयी जाणून घ्या या पॉलिसीमध्ये महिलांना अनेक फायदे … Read more

इन्शुरन्सचे पैसै मिळविण्यासाठी डंपर चोरीचा बनाव उघडकीस

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके डंपर चोरीला गेल्याचा बनाव करून विमा कंपनीकडून पैसे मिळवण्याचा कट रचणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. यामध्ये डंपर मालक विजय कदम त्याचा मित्र संतोष साळुंखे (दोघे रा. नागठाणे), नेताजी निंबाळकर (रा. मांडकी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 22 … Read more