आता 21 हजार पर्यंत पगार असणाऱ्यांना ‘या’ योजनेतून मिळेल कौटुंबिक पेन्शनचा लाभ, अशा प्रकारे करा नोंदणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकार अल्प उत्पन्न असलेल्या लोकांसाठी एक योजना चालविते आहे, जिचे नाव राज्य कर्मचारी विमा योजना म्हणजे ESIC आहे. ESIC कर्मचारी विमा योजना ही सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठीची आरोग्य विमा योजना आहे. ज्या संस्थेत 10 ते 20 कर्मचारी किंवा अधिक कर्मचारी काम करतात, तिथे ही योजना लागू आहे आणि ही योजना … Read more

1 ऑगस्टपासून बदलणार कार आणि दुचाकी संबंधीचे ‘हे’ नियम, त्यासंदर्भातील सर्व बाबी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) आता आपल्या ‘मोटर थर्ड पार्टी’ आणि ‘ऑन थर्ड डॅमेज इन्शुरन्स’ संबंधित नियमांमध्ये बदल करणार आहे. आयआरडीएआयच्या सूचनेनुसार, त्यानुसार आता नवीन कार खरेदीदारांना 3 आणि 5 वर्षांचा कारचा विमा घेण्यास भाग पाडले जाणार नाही. कंपनीने पॅकेज कव्हर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे नियम 1 ऑगस्टपासून … Read more

‘ही’ कंपनी करते आहे स्वस्तात स्कूटर आणि बाईकची विक्री ! आता होईल 13 हजार रुपयांपर्यंतची बचत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी दुचाकी भाड्याने देणारी कंपनी बाऊन्सचे काम हळूहळू ट्रॅकवर परत येत आहे. आता कंपनी नवीन सब्‍सक्रायबर आणि दररोज रेंटल प्लॅन्ससह सेकंड हँड स्कूटर आणि बाइक्सची विक्री करीत आहे. कंपनी 5 वर्षांपेक्षा कमी चाललेल्या दुचाकी वाहनांवर 13,000 रुपयांपर्यंतची सवलत देत आहे. बाऊन्सजवळ अशाच एका सेकंड हँड गाडीचीची किंमत 22,000 रुपये … Read more

बाजारात येताक्षणीच लोकप्रिय झाली ‘कोरोना कवच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी’, ‘या’ राज्यांमध्ये होते आहे सर्वाधिक विक्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या घटनांमध्ये कोरोना कवच हेल्थ विमा पॉलिसी ही बाजारामध्ये येताक्षणीच अत्यंत लोकप्रिय झाली आहे. कोविड -१९ या साथीच्या आजाराचा प्रसार पाहता, जवळजवळ सर्व सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांनी 10 जुलैपासून कोरोना विषाणूच्या संसर्गासाठी हे उत्पादन देऊ केले आहे. या साथीच्या उपचारासाठी लोकांना स्वस्त दराने आरोग्य विमा संरक्षण … Read more

Debit आणि Credit कार्डचाही करता येतो इंश्युरन्स, जाणून घ्या कसे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आताच्या काळात डेबिट आणि क्रेडिट कार्डचा इंश्योरन्स काढता येणार आहे. आपण अचानक एखाद्या ठिकाणी प्रवास करत असाल तेव्हा याचे महत्व कळते. काही कारणाने आपले कार्ड हरवले तर यावर इंश्योरन्स मिळतो. अनेक लोक आपले डेबिट, क्रेडिट, रिटेल स्टोअर, लॉयल्टी कार्ड आपल्या पाकिटातच ठेवतात. चुकून हे हरवले तर त्यावर इंश्योरन्स मिळू शकणार आहे. … Read more

किसान क्रेडिट कार्डसाठी कसा अर्ज करायचा? जाणुन घ्या सर्व फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निर्मला सीतारमन यांनी सांगितले आहे की “पीएम किसान योजनेचे 9 कोटी लाभार्थी आहेत आणि त्यापैकी अडीच कोटी शेतकऱ्यांकडे केसीसी नाहीये. आता आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना केसीसी आणि त्याद्वारे 2 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटप करणार आहोत.” आपण केसीसी काढण्याचे सोपे मार्ग तुम्हांला सांगणार आहोत. किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना आहे, जिचा … Read more

10 जुलै पर्यंत सरकार आणणार ‘ही’ विशेष कोविड विमा पॉलिसी. 50000 पासून सुरू होईल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे लक्षात घेता, विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) ने 10 जुलैपर्यंत विमा कंपन्यांना अल्प-मुदतीच्या प्रमाणित कोविड मेडिकल विमा पॉलिसी (कोविड विमा पॉलिसी ) किंवा कोविड कवच बिमा (कोविड कनाच बीमा) सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करताना आयआरडीएने सांगितले की, ही विमा पॉलिसी … Read more

LIC Scheme: कमी कमाई असणाऱ्यांसाठी ‘ही’ बचत वीमा योजना महत्वाची; केवळ २८ रुपयांत मिळतायत अनेक फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एलआयसीच्या मायक्रो बचत इन्शुरन्स पॉलिसीने कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी खूपच उपयोगी आहे. ज्यांचे उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी एलआयसीची हि मायक्रो विमा योजना खूप फायदेशीर आहे. हे प्रोटेक्शन आणि सेव्हिंग यांचे कॉम्बीनेशन आहे. या योजनेमुळे आकस्मिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला फाइनान्शिअल सपोर्ट मिळेल. तसेच पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर एकरकमी पैसे मिळतील. चला तर मग या … Read more

फक्त ४९९ रुपयांत ५ लाखांचे इंन्श्योरंस कव्हर; कोरोना संकटात प्रवास करत असाल तर मिळेल फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकार आता देशभरात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन बंद करत आहे. यासह देशभरातील देशांतर्गत पर्यटन उद्योगही हळूहळू वेग धरू लागलेला आहे. हे लक्षात घेता, डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या ‘PhonePe ‘ने नुकतेच एक विशेष इन्शुरन्स कव्हर सुरू केले आहे. ही योजना एक डोमेस्टिक मल्टी इन्शुरन्स कव्हर आहे, जे PhonePe ने आयसीआयसीआय लोम्बार्ड सह सुरू केलेली … Read more