सरकारी ते खासगी बनलेल्या IDBI Bank ने आपल्या ग्राहकांना केले अलर्ट
नवी दिल्ली । जर आपले बँक अकाउंट IDBI Bank मध्ये असेल तर आपल्यासाठी ही बातमी महत्त्वपूर्ण आहे, कारण बँकेने आपल्या ग्राहकांना सावध केले आहे. बँकेने ग्राहकांना आपल्या बँकेच्या वेबसाइटवर लॉग इन करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे, कारण बँकेच्या वेबसाइटसारखीच एक वेबसाइट तयार करून, फसवणूक करणारे आपल्या खात्याची पर्सनल डिटेल्स चोरून आपल्या खात्यातून पैसे काढून … Read more